मुलगी मॅकेनिक funnt jokes on August 02, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा घेउन गेरेज मधे जाते .गाडी चेक केल्यावरमॅकेनिक : मॅडम , बॅटरी बदलावी लागेल मुलगी : ठीक आहे मेकॅनिक : exide ची बसवू का ?मुलगी : (बराच विचार केल्यावर ) नको .. दोन्ही साइड ची बसवा. ... Comments
Comments
Post a Comment