नवऱ्याने गोनी भरून आल आणले jokes on July 03, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps नवऱ्याने गोनी भरून आल आणले .बायको ने विच्यारले एव्हडे आल कशाला ?नवरा :अग तूझ्या भावाच्या मुलाचे लग्न आहे ना !बायको :मग लग्न आणि या आल्याच काय सम्बंध ?नवरा :अगं तुझ्या भावाने पत्रीकेत लिहलय ,"लग्नाला आलंच पाहिजे "याला म्हणतात मेव्हणा Comments
Comments
Post a Comment