रद्दीवाला - साहेब; पेपर असतील तर द्या whatsapp jokes on June 13, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps रद्दीवाला - साहेब; पेपर असतील तर द्या. नवरा :- आता नाही; बायको घरी नाही; ती माहेरी गेली आहे. रद्दीवाला :- मग; रिकाम्या बाटल्या तरी द्या. Comments
Comments
Post a Comment