शब्द अंतरीचे असतात, दोष मात्र जीभेला लागतो...,
मन स्वत:चे असते, झुरावे मात्र इतरांसाठी लागते...,
ठेच पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात...,
हीच ती खरी नाती असतात,की जी एकमेकांच्या वेदना जाणतात....!!!
मन स्वत:चे असते, झुरावे मात्र इतरांसाठी लागते...,
ठेच पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात...,
हीच ती खरी नाती असतात,की जी एकमेकांच्या वेदना जाणतात....!!!
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात ..
पण समजून घेणार आणि समजून
सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.....
शुभ सकाळ
पण समजून घेणार आणि समजून
सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.....
शुभ सकाळ
प्रत्येक कलाकार हा आपल्यातल्या कलेला स्वत:चे नाव देत असतो...
पण आई सारखा महान कलाकार या दुनियेत नाही.
कारण जी स्वत: आपल्या बाळाला जन्म देऊनही नाव माञ वडीलांचेच देते...
पण आई सारखा महान कलाकार या दुनियेत नाही.
कारण जी स्वत: आपल्या बाळाला जन्म देऊनही नाव माञ वडीलांचेच देते...
हसता हसता सामोरे जा
"आयुष्याला".....
तरच घडवू शकाल
"भविष्याला".....
कधी निघून जाईल ,
"आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण"
परत मिळणार नाही..!!!
"शुभ सकाळ"
"आयुष्याला".....
तरच घडवू शकाल
"भविष्याला".....
कधी निघून जाईल ,
"आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण"
परत मिळणार नाही..!!!
"शुभ सकाळ"
┳ ┳
┣━┫α ρ ρ у
┻ ┻
ℳỖŘŇĮŇĞ
ℳỖŘŇĮŇĞ
खूप खूप ताकद लागते
आलेले अपयश पचवायला,
डोळ्यात आलेले पाणी पुसून
ओठांवर हसू खेळवायला
काहीतरी ध्येय लागतं आपल्याला
आयुष्यात जगायला,
शेवटी अपयशाचीच गरज असते
आयुष्यात खंबीर बनायला.
.... घर छोट असलं तरी चालेल
पण
मन मोठ असलं पाहिजे ....
आलेले अपयश पचवायला,
डोळ्यात आलेले पाणी पुसून
ओठांवर हसू खेळवायला
काहीतरी ध्येय लागतं आपल्याला
आयुष्यात जगायला,
शेवटी अपयशाचीच गरज असते
आयुष्यात खंबीर बनायला.
.... घर छोट असलं तरी चालेल
पण
मन मोठ असलं पाहिजे ....
शुभ प्रभात � �
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
-----------------------------------------------------------
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
-----------------------------------------------------------
सुप्रभात
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक
भयानक असतात म्हणुन
मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण
त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल...!
मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!

•• सुप्रभात ••
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा.!!
कारण एक जुनी म्हण आहे "जे लोक नेहमी फुले वाटतात,
त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.
शुभ सकाळ
चांगले करण्याचा प्रयत्न करावा.!!
कारण एक जुनी म्हण आहे "जे लोक नेहमी फुले वाटतात,
त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.
शुभ सकाळ
₲๑๑δℳ๑яทïทg
सुप्रभात
सुप्रभात
प्रत्येक कलाकार हा आपल्यातल्या कलेला स्वत:चे नाव देत असतो...
पण आई सारखा महान कलाकार या दुनियेत नाही.
कारण जी स्वत: आपल्या बाळाला जन्म देऊनही नाव माञ वडीलांचेच देते.....
पण आई सारखा महान कलाकार या दुनियेत नाही.
कारण जी स्वत: आपल्या बाळाला जन्म देऊनही नाव माञ वडीलांचेच देते.....
शिव सकाळ
"जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असत.... कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं"
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.……
नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात....
शुभ सकाळ
नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात....
शुभ सकाळ
शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा होत नसतो...
कष्ट, अनुभव व माणुसकी हिच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते.
शुभ सकाळ
कष्ट, अनुभव व माणुसकी हिच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते.
शुभ सकाळ
"आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल,पण आपल हसणं बघुन,
कोणी दु:खी राहता कामा नये.
कोणी दु:खी राहता कामा नये.
ज्ञानाने मानाने आणि मनाने
इतके मोठे व्हा कि
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल...
शुभ सकाळ
इतके मोठे व्हा कि
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल...
शुभ सकाळ
जीवन बदलण्यासाठी
वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी
दोन वेळा जीवन नाही मिळत.
नेहमी आनंदाने जीवन जगा..
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात.....
शुभ सकाळ
Good morning
वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी
दोन वेळा जीवन नाही मिळत.
नेहमी आनंदाने जीवन जगा..
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात.....
शुभ सकाळ
Good morning
*_✍चांगल्या व्यक्तीने अपमान केला, रागावली तरी त्याला सोडू नका.कारण मोठे पणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात हजार चांदण्या शोधण्या पेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा...._*
जीवनाचे दोन नियम आहेत..,
बहरा फुलांसारखं, आणी पसरा सुगंधासारखं..कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो.....!
बहरा फुलांसारखं, आणी पसरा सुगंधासारखं..कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो.....!
शुभ सकाळ
तुमचा दिवस आनंदात जावो
जिवणाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील,
एकञ नसलो तरी सुगंध
दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी
मैञीचे हे नाते,
आज आहे तसेच उद्या
ही राहील.
सुप्रभात
आठवण येत राहील,
एकञ नसलो तरी सुगंध
दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी
मैञीचे हे नाते,
आज आहे तसेच उद्या
ही राहील.
सुप्रभात
Video
The Huge Collection of shubh sakal,shubh prabhat msg, shubh sakal sms, shubh sakal wallpaper, shubh sakal quotes, shubh sakal message, shubh sakal mitrano, shubh sakal Marathi, shubh sakal kavita,and also शुभ सकाळ, Happy morning,शुभ प्रभात,सुप्रभात,Good morning massages,Good morning wishes, Images, Pictures,Whatsapp Good morning massges ,Greetings You can send this to your best friends, friends, girlfriend / boyfriend, relatives, sister,brother, anyone you want to send.

Comments
Post a Comment