जावई सासऱ्या jokes on June 14, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps जावई सासऱ्याकडे बायकोची तक्रार करत होता..... सासरे खूप इमोशनल झाले..... . . जावयाच्या खांद्यावर हात ठेवून बोलले, ''बघा जावईबापू, जे फळ तुम्हाला कडु वाटते, त्याचे अख्खे झाडच माझ्याकडे आहे..... गोड मानुन घ्या आता.. !!! Comments
Comments
Post a Comment