रात्रीच्या दाट अंधारात | Kodi marathi



  रात्रीच्या  दाटअंधारात
      झाडावर नभीच्या चांदण्या
     कशा कायउमलल्या?
     मंद सुगंधाचादरवळ
     कुठल्या राणीचा आला?
     ओळखा  कोण?

Comments