गण्या नाही सैराट झालं जी jokes images on May 06, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps गण्याला हिकडं तिकडं पळतेलं बघुन गाण्याचं जेवत असलेलं वडील गण्याला विचारतेय,"काय पळतंयस अस खुळं झालायस काय" गण्या: नाही.. सैराट झालं जी...बापानं तांब्या फेकुन मारला आणि गण्या तर्राट झालं😂😂😂😂😂😂 Comments
Comments
Post a Comment