नवर्याने पोतं भरून 'आले' आणले hug jokes on May 15, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps नवर्याने पोतं भरून 'आले' आणले....बायको विचारते येवड 'आलं' कशाला ?.नवरा : अग तूझ्या भावाच लग्न आहे ना !.बायको : मग लग्न आणी या आल्याच काय सबंध ?.नवरा : अगं तुझ्या भावाने पत्रिकेत लिहलंय...." लग्नाला आलंच पाहिजे ".😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 Comments
Comments
Post a Comment