डोक्यावर तुरा असतो | गंमतकोडी on May 20, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps डोक्यावर तुरा असतो कृष्णाच्या मुकुटावर सजतो आकाशात काळे मेघदाटले थुई थुईनाचण्यास पाऊल टाकले पावसाचे स्वागत करतोछान राष्ट्रीय पक्षी म्हणूनघेतो मान ओळखा कोण? Comments
Comments
Post a Comment