झाडावर तर कधी पिंजऱ्यात | गंमतकोडी







झाडावर तर कधीपिंजऱ्यात
      नाजूक काळा गोफ  गळ्यात
     हिरवागार रंग अंगावर
     लाल लालतोंडली ओठांवर
     मिरची पेरूआवडता खाऊ
     पण घाबरतोजवळ येताच मनीमाऊ
     ओळखा  कोण?

Comments