भर उन्हाळ्यात, हिरव्यागार रानात | गंमतकोडी




भर उन्हाळ्यात, हिरव्यागार रानात
    पांढऱ्या मातीत ,लालढेकळ
    त्यावर पेरल्या काळ्याबिया
   खाल्लं तर मिळेलथंडावा
   अशी ह्याफळाची किमया
   ओळखा कोण?

Comments