पंख आहे पण पक्षी नाही |ओळखा कोण?





पंख आहे पणपक्षी नाही
    जादू करतेपण जादुगार नाही
    प्रेमळ आहे पणआई नाही
   म्हटलं तर आहे,म्हटलं तर नाही
   गोष्टीची पुस्तक वाचातर खरी
   स्वप्नात येइल मगतुमच्या घरी
   ओळखा कोण?

Comments