पाणी बचतीचा उपाय सापडला Jokes on April 03, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps पाणी बचतीचा उपाय सापडला -जन्मतारीख सम असणाऱ्यांनीसोमवार,बुधवार आणि शुक्रवारी अंघोळ करायची आणि विषम असणाऱ्यांनी मंगळवार,गुरुवार आणि शनिवारी अंघोळ करायची ...रविवारी कोणीच अंघोळकरायची नाही.-- कोल्हापुर महानगरपालिका 😝😝😝 Comments
Comments
Post a Comment