वेळ सर्वांची येते Funny jokes

वेळ सर्वांची येते…
पहिल्यांदा दारूची दुकाने बंद असली कि बायकांना आनंद व्ह्यायचा,
आणि आता सोनारांची दुकाने बंद आहेत म्हणून पुरुषांना आनंद होत आहे.😝😝

Comments