गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
तुम्हास नेहा पोतदार आणि परिवाराकडून
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌹🎋💐🌺🍥🍥🍥🍥🍥

Comments