ओळखा पाहू हूशार कोण ओळखा पाहू हूशार कोण पाहिली दोन शब्द घेतली तर खाण्याचा पदार्थ
ओळखा पाहू हूशार कोण
😉 पाहिली दोन शब्द घेतली तर खाण्याचा पदार्थ दुसरा आणि तिसरा शब्द घेतले तर झाडाचे नाव तिसरा आणि चौथा शब्द घेतले तर चिञपटाचे नाव चारही शब्द घेतले तर सौदर्य प्रसादन वेळ: दोन तास
Comments
Post a Comment