‪मी त्या चार लोकांना लई वर्षापासून शोधतोय

‪मी त्या चार लोकांना
लई वर्षापासून शोधतोय
जे माझ्या life मध्ये
इतका interest घेतात की
आई म्हणते चार लोक बघतील
तर काय म्हणतील .....

Comments