कडक जोक कोंबडी गेली किराणा दुकानात on March 10, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps 🐓 कडक जोक ............ कोंबडी गेली किराणा दुकानात..... म्हणाली एक अंडे द्या. दुकानदार म्हणाला - तु स्वतः कोबडी असून अंडे विकत घेतेस ? कोंबडी म्हणाली, माझा नवरा म्हणाला विकतच आण, चार रूपयांसाठी फिगर नको खराब करू....... 🐣🐣😜😂😃👌👍 Comments
Comments
Post a Comment