विजय मल्ल्या चूना लावून गेलाय, आणि आमचा रंग उडालाय.

नेहमी निळ्या रंगात दिसणारी जवळची स्टेट बॅन्क आज आतून बाहेरून पांढ-या शुभ्र रंगात रंगविलेली दिसली..

मी कुतुहल म्हणून त्यांच्या स्टाफला विचारले - 'अरे वा!! पाडव्याची तयारी का????

स्टाफ :- नाही हो... तो विजय मल्ल्या चूना लावून गेलाय, आणि आमचा रंग उडालाय....😔😔

Comments