पण भावांनो, एक लक्षात घ्या

काही मुलं-मुली दाढी, ब्लीच, मसाज आणि देव जाणे
काय काय करून स्वतःला १८ वर्षांचे किशोरवयीन
तरुण समजू लागतात...
.
.
.
.
पण भावांनो, एक लक्षात घ्या
.
.
.
हेडलाइटवर कपड़ा मारल्याने 'राजदूत'ची 'पल्सर'
होत नाही...😂😂😂

Comments