विजय मल्ल्याला करतो वंदन कवी लय चिडलेत

विजय मल्ल्याला करतो वंदन ..
ज्याने लावियेले बँकांना चंदन ..
किती शिताफीने गाठले लंदन ..
कर्जफेडीचे फक्त तुम्हा आम्हालाच बंधन ..
कवी लय चिडलेत😠😠😠

Comments