उद्या जर होमवर्क करून आला नाहीस whatsapp joke

Nana मास्तर : उद्या जर होमवर्क करून आला
नाहीस तर
कोंबडा बनविन
Rohya totan: चालेल 🙃🙄😍
मी भात चपाती आणी ताट आणतो.
Arvya तु काॅटर आणी सोडा आन रे
.
.
.
Nana मास्तरला हॉस्पिटल ऍडमिट केलं
आहे....सलाईन ू चढवलीजात
आह
😂😂👋🏻👋🏻

Comments