आपल्या भारतातली जोडपी Whatsapp joke

अमेरीकेतली जोडपी, झोपताना

"Good Night My Love" असं म्हणून झोपतात☺

 इंगलंड मधली जोडपी झोपताना

"Sweet Dreams Darling" असं म्हणून झोपतात☺

आणी  आपल्या भारतातली जोडपी,
.
....
. .. . ??

 "सिलींडर खालून बंद केलय काय  ओ ..?" 😂😂😂😂 .

Comments