पुणेरी मुलगा Whatsaap jokes on February 20, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps पुणेरी मुलगा त्याची कार धुत होता... तिथून शेजारच्या काकू जात होत्या.. काकू : "कार धुतोयस का रे?"😁😁😁😁😁😁😁मुलगा: "नाही पाणी देतोय गाडीला...बघतो मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक "😝😂😛😁😜😝😂काकू बेशुध्द.... Comments
Comments
Post a Comment