Shubh Sakal

🍮विचार हेतूकडे नेतो,
🍮हेतू कृतीकडे नेतो,
🍮कृतीमुळेच सवय लागते, 🍮सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. 🍮म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे...!!!
🌼...Shubh...Sakal...🌼

Comments