पुणेरी Jokes | images picture on February 27, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps 😄पुणेरी 😄जोशीकाकुंचा अपघात झाला. त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं......डॉक्टर: टाके घालावे लागतील ....'जोशीकाकुं: किती खर्च येईल?डॉक्टर: १० हजारापर्यत......जोशीकाकुं: 'अहो नुसतेच टाके घालायचेे आहेत!'एम्बरॉयडरी नाही... Comments
Comments
Post a Comment