मराठी व्याकरण (Grammar) MPSC/STI पूर्वपरीक्षा स्पेशल
मराठी व्याकरण (Grammar) MPSC/STI पूर्वपरीक्षा स्पेशल
१.व्याकरण :
भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्दव
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातोत्यास व्याकरण म्हणतात.
२.वर्ण विचार:
ज्या शब्दाचे पृथक्करण होतनाही त्यास वर्णम्हणतात.
१.स्वर :ज्या वर्णाचाउच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतोत्यास स्वर म्हणतात.
१.ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ.
२.दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
३.स्वरादी : ज्या वर्णाचाउच्चार अगोदर स्वराच्या साह्यानेहोतो त्यास स्वरादीम्हणतात
उदा-अं,आ:
४.सहजतीय स्वर :एकाचउच्चार स्थानातून निघणारे
उदा-अ,आ/इ ,ई /उ,ऊ .
५.विजातीय स्वर : भिन्नउच्चार स्थानातून निघणारे स्वरउदा-अ ,इ/आ ,ई /अ,उ .
६.सयुक्त स्वर :दोनस्वर मिळून बनलेलेस्वर म्हणजे सयुक्तस्वर होय .
उदा-अ +इ=ऐ , अ +उ=ओ ,अ +ओ=औ .
२.व्यंजन :
ज्या वर्णाचा उच्चार स्वराचेसाह्य घेऊन होतोत्यास व्यंजन म्हणतात.
१.महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्यअसते.
२.अल्प प्राणव्यंजन :ह,चेप्राबल्य नसते.
३.स्पर्श व्यंजन :क,च ,ट ,त,प
४.अंतस्थ व्यंजन :य,र,ल,व.
५.उष्ण व्यंजन:श ,ष ,स
६.नासिक्य : ड;,त्र,ण ,न ,म.
३.वर्णाची उच्चार स्थाने:
१.कंठ्य :क,अ,आ.
२.तालव्य :च,इ,ई,
३.मूर्धन्य :ट ,र,स.
४.दंत्य : त,ल,स
५.ओष्ठ्य :प,उ,ऊ .
६.अनुनासिक : ड;,त्र,ण ,न ,म,
७.कंठ तालव्य:ए ,ऐ.
८.कंठ ओष्ठ:ओ,औ.
९.दान्तोष्ठ : व .
४.वर्णमाला शिकवितांना वापरावयाचेदृक श्राव्य साधने:
१.वर्णमालेच तक्ता वापरणे.
२.शब्द पट्यावापराव्या.
३.चित्राचा वापर करावा–गरुड “ग”
४.खादा फलकवापरावा.
५.रेषा,गोल,अर्धवर्तुळ ,कमान काढूनदाखवणे,
६.रंगीत खडू वरंगीत चित्राचा वापरकरणे .
७.विद्यार्थाला वर्णमालेच्या वह्या बाजारातुन उपलब्धकरून देऊन प्रात्यक्षिकदेणे.
८.हस्ताक्षर स्पर्धा घेणे.
५.शब्दाच्या जाती :
१.विकारी शब्द : ज्याशब्दाचे लिंग ,वचनं,बदलहोतो त्यास विकारीशब्द म्हणतात.
१.नाम (संज्ञा)व्यक्ती ,वस्तु,स्थान,पद
ार्थ ,जागा,
१.व्यक्ती वाचक संज्ञा:सीताराम,गोपाल.
२.जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
३.भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
४.समूह वाचकसंज्ञा :भीड,संघ.
द्रव्य वाचक संज्ञा:पाणी,सोना
२.सर्वनाम : नामाचा वारंवारउपयोग
टाळण्यासाठी
१.पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
२.निश्चय वाचक सर्वनाम: हे ,ते,त्या,
३.अनिश्चय वाचक सर्वनाम: कोणी,काही.
४.संबंध वाचक सर्वनाम: जो,जी ,जे.
५.प्रश्न वाचक सर्वनामे:का ?काय?कोठे?कोण ?कोणाला ? कोणाचा? कोणता ? केंव्हा ? किती ?
३.विशेषण : नाम वसर्वनाम बदल अधिकमाहिती देणे .
१.गुण वाचकविशेषण :लहान ,मोठा,सुंदर,हुशार .
२.संख्या वाचक विशेषण: एक,दोन.तीन.
३.परिणामवाचक विशेषण :
चांगला परिणाम ,वाईट परिणाम.
४.संकेत वाचक विशेषण:हे ,ते .
४.क्रियापद : एखादी क्रियाघडणे .
१.सकर्मक क्रियापद :पाहणे,खेळणे .
२.अकर्मक क्रियापद : हसणे,रडणे.धावणे,
३.संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
२.अविकारी शब्द : ज्याशब्दाचे
लिंग ,वचन,यामध्येबदल होत नाहीत्यास अविकारी शब्दम्हणतात.
१.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहितीदेणे .
१.स्थान वाचक क्रियाविशेषण: जेव्हा,तेव्हा .
२.कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
३.परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
४.रितीवाचक क्रियाविशेषण :
अचानक,हळूहळू ,जोरात .
२.शब्दयोगी अव्यव :नामालाव
सर्वनामालाअर्थ बोध होण्यासाठीजोडून येणारा शब्द.स,ला,ना,ते ,आत,बाहेत,जवळ,पुढे.
३.उभयान्वयी अव्यय :दोनकिंवा तीन वाक्यएकत्र करणारा शब्द.आणि ,पण,परंतु, किंवा .
४.केवळ प्रयोगीअव्यय : आपल्या मनातील विकारालाअभिव्यक्त केले जाणारेशब्द . वाह !, अरे !, छट!
५.लिंग विचारव वचन विचार:
लिंग विचार :
१.पुल्लिंग –मोर,विद्वान,उंट .
२.स्त्रील्लिंग :लांडोर,विदुषी,सांडणी.
३.नपुसकलिंग : झाड,घर,पुस्तक .
वाचन विचार :
१.एक वचन: पुस्तक .
२.अनेक वचन: पुस्तके .
३.बहुवचन : आपण,तुम्ही.सारे,सर्व,
६.संधी विचार:
१.जगन्नाथ : जगत +नाथ.
२.गुर्वाज्ञा : गुरु +आज्ञा .
३.सुर्याद्य : सूर्य + उदय.
४.लंकेश्वर : लंका + ईश्वर.
५.जलौघ : जल + ओघ.
६.यशोधन : यश + धन.
७.महर्षी : महा +ऋषी.
८.विद्यार्थी : विद्या +अर्थी .
९.सिंहासन : सिंह + आसन.
१०.श्रेयश : श्रेय + यश.
७.समास विचार:
१.तत्पुष समास :
गायरान,कुभकर,अज्ञान,नापसंत,अनादर,अग्रेसर, मावसभाऊ ,साखरभात.
२.द्वंद समास :
१.इतरेतर द्वंद समास: आणि,व
कृष्णार्जुन=कृष्णा आणि अर्जुन,खरेखोटे =खरे वखोटे.
२.वैकल्पिक द्वंद समास: अथवा,किंवा,वा.
जयापजय =जय अथवापराजय.
यशपयश =यशा अथवाअपयश .
३.समाहार द्वंद समास: वगैरे .
मीठभाकर =चटणी ,कांदा,वगैरे.
देवधर्म =पुजा ,आज्ञा,वगैरे.
३.दिवगु समास :
१.नऊग्रह : नऊग्रहाचा समूह.
२.पंचपाळे : पाच पाल्याचासमूह.
३.नवरात्र : नऊ रात्रीचासमूह.
४.पंचवटी : पाच नद्याचसमूह .
४.बहुब्रूही समाज :
१.पितांबर : पिवळे वस्त्रधारण केले आहेअसा तो महादेव.
२.नीलकंठ : नीळा आहेकंठ असतो .
३.गजानन : गजाचे आनंदअसतो.
४.भालचंद्र : ज्याच्या शरीरावरभाला असतो.
५.अव्यायी भाव समास:
१.दररोज : प्रत्येक दिवसी.
२.दरवर्षी : प्रत्येक वर्षी.
८.प्रयोग ओळख :
१.मुले विटीदांडू खेळतात : कर्तरीप्रयोग.
२.गवळ्याने गाईला बांधले: भावे.
३.रामाने आंबा खाल्ला: कर्मणी प्रयोग .
४.राजु घरीआहे नाही : कर्तरीप्रयोग .
५.राक्षसाने युद्ध केले: कर्मणी प्रयोग .
६.रामाने रावणास मारले: भावे प्रयोग .
९.वाक्य विचार :
१.अर्थावरून वाक्याचे प्रकार:
१.विधानात्मक वाक्य : मीमराठी वाचतो.
२.प्रश्नार्थक वाक्य : तुमराठी वाचतो ?
३.आज्ञार्थी वाक्य : हिंदीवाचा.
४.उदगार वाचक वाक्य: वाह ! खूप मोठेआहे.
५.नकारात्मक वाक्य : मीगणित वाचत नाही.
६.होकारात्मक वाक्य : मीगणित सोडवतो.
१०.रचनेवरून वाक्याचे प्रकार:
१.सरल (शुद्ध) वाक्य : मी मराठीवाचतो एक क्रिया.
२.मिश्र वाक्य : एकवाक्य प्रधान दुसरेगौण वाक्य.
उदा-तो म्हणालाकि मी पुस्तकवाचीन.
३.सयुक्त वाक्य : अनेकउपवाक्य असतात.
उदा –राजू शाळेतगेला त्याने शिक्षकासविचारले आणि पेपरसोडायला बसला.
११.काळ विचार:
१.वर्तमान काळ : मीमराठी वाचतो.
२.भूतकाळ : मी मराठीवाचले .
३.भविष्य काळ : मीमराठी वाचीन.
१२.एकूण विरांम्चिन्ह :
१.पुर्ण विरांम् (.) : मीपुस्तक वाचतो.
२.अर्ध विरांम्(;)संयुक्त वाक्यात असतो.
३.अल्प विरांम्(,) : टिळक ,नेहरू ही चांगलीमाणसे होती.
४.प्रश्न चिन्ह (?) : तुकाय वाचतो?
५.उदगारवाचक (!) वाह ! काय चांगलेगाडी आहे.
६.अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘): दादाम्हणाला,
“तुलदास राम भक्तहोते”.
७.संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.
८.निर्देशक चिन्ह (--): आपलेदोन शत्रू आहेत--काम आणि क्रोध.
९.कंस () स्वराज्य माझाजन्म सिद्ध हक्कआहे म्हणून मीतो मी मिळवणारच(लोकमान्य टिळक )
१०.द्वी बिंदू: मोर : आपला राष्ट्रीय
पक्षी आहे.
११.अधोरेखा (---------- ): चुकीचे ऐकणे म्हणजे.......... होय .(अपश्रवन)
#मराठी शब्द अलंकार:-
व्याख्या:- कोणतेहि गद्य वाकाव्य श्रवणीय वारसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा(काव्यात्मक) साचा म्हणजेअलंकार .
अलंकारांचेप्रकार:-
उपमा:- उपमा हामराठी भाषेच्या अर्थालंकाराचाएक उपप्रकार आहे.
दोन वस्तूंतील साम्य एकाविशिष्ट रीतीने वर्णन केलेलेअसते तेथे उपमाअलंकार होतो. या अलंकारातदोन भिन्न गोष्टीतसाम्य पाहिले जाते. 'एक वस्तु दुसर्यावस्तूसारखी आहे' असेवर्णन असते. दोनवस्तूतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीनेजेथे वर्णन केलेलेअसते तेथे उपमाहा अलंकार होतो.
उदा० सावळाच रंग तुझापावसाळी नभापरी आभाळा गतमाया तुझी आम्हांवरीराहू दे
उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकारआहे. उपमेय हेजणू उपमान आहेअसे वर्णन असतेतेथे उत्प्रेक्षा अलंकारहोतो.
(जणू,गमे,वाटे,भासे,की)
उदा० ती गुलाबीउषा म्हणजे परमेश्वराचेप्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानचहे जणू.
अत्रीच्या आश्रमी
नेले मज वाटे
माहेरची वाटे
खरेखुरे
अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/झाकणे) अपन्हुती हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकारआहे.
*"उपमेयाचानिषेध करून तेउपमानच आहे असेजेव्हा सांगितले जाते तेव्हा'अपन्हुती' हा अलंकारहोतो."
उदा.- न हेनयन, पाकळ्या उमलल्यासरोजातिल |
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ||
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात
'कमळातल्यापाकळ्या' आणि 'शरदिचाचंद्रमा' या उपमानांनीअनुक्रमे 'नयन' आणि'वदन' या उपमेयांनानाकारल्यामुळे इथे 'अपन्हुती' अलंकार झालेला आहे.
ːअन्य उदाहरणे-
1. हे हृदय नसेपरी स्थंडिल धगधगलेले|
2. ओठ कशाचे देठची फुलल्यापारिजातकाचे |
3. आई म्हणोनि कोणी आईसहाक मारी तीहाक येई कानीमज होय शोकभारी नोहेच हाकमाते मारी कुणीकुठारी
अन्योक्ती:- अन्योक्ती हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकारआहे. दुसर्यास उद्देशूनकेलेली उक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचेत्याच्याबद्दल काहीच न बोलतादुसर्याबद्दल बोलून आपले मनोगतव्यक्त करण्याची जी पद्धततिलाच अन्योक्ती असेम्हणतात.
उदा:-येथे समस्तबहिरे बसतात लोकका भाषणे मधुरतू करिशी अनेकहे मूर्ख यांसकिमपीहि नसे विवेककोकिल वर्ण बघुनिम्हणतील काक
पर्यायोक्ती:- एखादी गोष्ट आडवळणानेसांगणे.त्याचे वडील 'सरकारीपाहुणचार' घेत आहेत. ( तुरुंगात आहेत)
विरोधाभास:-एखाद्या विधानात वरवरविरोध दिसतो पणवास्तवात तसा नसतो.
उदा:-जरी आंधळीमी तुला पाहते
सर्वच बोलू लागलेकी कोणी ऐकतनाही
व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक)
व्यतिरेक हा मराठीभाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकारआहे.
*"जेव्हाकोणत्याही काव्यात वा वाक्यातउपमेय हे उपमानापेक्षाश्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा'व्यतिरेक' अलंकार होतो."
ːउदा.- 'अमृताहुनि गोड नामतुझे देवा'
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नावहे उपमेय गोडीच्याबाबतीत अमृत याउपमानापेक्षाही वरचढ आहे(श्रेष्ठ आहे ) असे
वर्णन केलेले असल्यामुळे इथे'व्यतिरेक' अलंकार झालेला आहे.
ːअन्य उदाहरणे-
1. कामधेनुच्यादुग्धाहुनही ओज हिचेबलवान
2. तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनिशीतळ |
पाणियाहुनिपातळ | कल्लोळ प्रेमाचा ||
3. सावळा ग रामचंद्र
रत्नमंचकी झोपतो
त्याला पाहून लाजून
चंद्र आभाळी लोपतो
रूपक:- रुपक हामराठी भाषेच्या अर्थालंकाराचाएक उपप्रकार आहे.
उपमेय आणि उपमानयांत एकरूपता आहेअसे वर्णन असतेतेथे रूपक अलंकारहोतो.
उदा:
बाई काय सांगो
स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी
मज होय
ऊठ पुरुषोत्तमा
वाट पाहे रमा
दावि मुखचंद्रमा
सकळिकांसी
अतिशयोक्ती:- अतिशयोक्ती हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकारआहे.
अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पनाही फारच फुगवूनसांगितलेली असते तेव्हाअतिशयोक्ती अलंकार होतो. उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक ह्याअलंकारात अतिशयोक्ती असतेच पणकोणतीही कल्पना आहे त्यापेक्षाफुगवून सांगताना त्यातील असंभाव्यताअधिक स्पष्ट करुनसांगितलेली असते तेव्हाहा अलंकार होतो.
उदा: जो अंबरीउफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरिडाग लाहे
काव्य अगोदर झाले नंतरजग झाले सुंदर
अनन्वय:- अनन्वय हा मराठीभाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकारआहे.
उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलीजाते.
उदा: आहे ताजमहालएक जगती तोतोच त्याच्यापरी यादानासी या दानाहुनअन्य नसे उपमान
भ्रान्तिमान:- उपमानाच्या जागी उपमेयचआहे असा भ्रमनिर्माण होणे.
भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे
पाहूनि मानूनी तिचीच विशालनेत्रे
घालीन अंजन अशामतिने तटाकी
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी
भुंग्यांनीसुशोभित झालेली कमलपत्रे हेदमयंतीचे नेत्रच आहेत असेसमजून तिच्या डोळ्यातअंजन घालावयास निघालेलानलराजा पुढे सरसावलाआणि पाण्यामुळे भिजला.
ससंदेह:- उपमेय कोणते आणिउपमान कोणते असासंदेह निर्माण होणेभ्रान्तिमानात हा भ्रमनिश्चित
असतो.
कोणता मानू चंद्रमा? भूवरीचा की नभीचा?
चंद्र कोणता? वदन कोणते?
शशांक मुख कीमुख शशांक ते?
निवडतील निवडोत जाणते
मानी परी मनसुखद संभ्रमा- मानू
चंद्रमा कोणता?
दृष्टान्त:- एखादा विषय पटवूनसांगताना दाखला देणे.
उदा:
लहानपण दे गादेवा,
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार
अर्थान्तरन्यास:-अर्थान्तरन्यास हा मराठीभाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकारआहे. एखाद्या विधानाच्यासमर्थनार्थ विशेष उदाहरणे देणेआणि सिद्धान्त मांडणे.
(अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे )
तदितर खग भेणेवेगळाले पळाले
उपवन-जल-केलीजे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशीनसे तो कठिणसमय येता कोणकामास येतो?
स्वभावोक्ती:-एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचेयथार्थ पण वैशिष्ट्यपूर्णवर्णन.
उदा: गणपतवाणी विडी पितानाचावायाचा नुसतीच काडी म्हणायचाअन मनाशीच कीया जागेवर बांधीनमाडी मिचकावुनी मगउजवा डोळा आणिउडवूनी डावी भिवईभिरकावुनि ती तशिचद्यायचा लकेर बेचवजैसा गवई
अनुप्रास:- एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्याचरणात एकाच अक्षराचीपुनरावृत्ती होऊन त्यातील
नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्यप्राप्त होते, तेव्हा अनुप्रासअलंकार होतो.
उदा: गडद निळेगडद निळे जलदभरुनि आले शितलतनुचपलचरण अनिलगण निघाले रजनीतल,ताम्रनील
स्थिर पल जलपल सलील
हिरव्या तटि नावांचाकृष्ण मेळ खेळे.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनीगळ्यामधे गरिबच्या गाजे संतांचीवाणी
चेतनगुणोक्ती:- (चेतनाचे गुण सांगणारीउक्ती) चेतनगुणोक्ती हा मराठीभाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकारआहे.
*"जेव्हाएखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे असे मानूनती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णनकेलेले असते तेव्हा'चेतनगुणोक्ती' हा अलंकारहोतो."
ːउदा.- डोकी अलगदघरे उचलती |
काळोखाच्याउशीवरूनी ||
स्पष्टीकरण- काळोखाच्या उशीवरून (निर्जीव) घरेआपली डोकी उचलतातम्हणजे झोपेतून जागी होतात. येथे घर हानिर्जीव घटक माणसाप्रमाणेवर्तन करतो असेवर्णन आल्यामुळे इथेचेतनगुणोक्ती अलंकार होतो.
ːअन्य उदाहरणे-
1. चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना || [२]
2. मंगल मंगल गीतम्हणे, अस्फुट रजनी मूकपणे||
3. आला हा दारीउभा वसंत फेरीवालापोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
यमक:-कवितेच्या चरणात ठरावीकठिकाणी एक किंवाअनेक अक्षरे वेगळ्याअर्थाने आल्यास यमक अलंकारहोतो.
उदा: जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह म नी
सर्वकाळ
पुष्ययमक
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानीपडो
कलंक मतिचा झडो, विषयसर्वथा नावडो
दामयमक
आला वसंत कविकोकिलहाही आ ला
आलापितो सुचवितो अरुणोदया ला
श्लेष:- एकच शब्दवाक्यात दोन अर्थांनीवापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधतेतेव्हा श्लेष अलंकार होतो.
उदा: सूर्य उगवला झाडीत...
म्हारिण* रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत ...
अन् वाघहि तंगड्या झाडीत...
राम गणेश गडकरीकृतहे एक "झाडीत"
या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण
जातीयवाचक शब्दाबद्दल क्षमस्व. आहेतसे लिहिले आहे.
शब्दश्लेष:- वाक्यात दोन अर्थअसणार्या शब्दाबद्दल दुसर्या अर्थाचाशब्द ठेवल्यास श्लेषकायम राहिला तरत्यास अर्थश्लेष म्हणतात
अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा: मित्राच्या उदयाने कोणालाआनंद होत
नाही?
मित्र- सूर्य/सवंगडी
अर्थश्लेष:-वाक्यात दोन अर्थअसणार्या शब्दाबद्दल दुसर्या अर्थाचाशब्द ठेवल्यास श्लेषकायम राहिला तरत्यास अर्थश्लेष म्हणतात
अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा: तू मलिन, कुटिल, नीरस जडहिपुनर्भवपणेहि कच
साच कच - केस/कच हाहा
सभंग श्लेष:-
उदा: श्रीकृष्ण नवरा मीनवरी
शिशुपाल नवरा मीन-वरी
कुस्करू नका हीसुमने
जरी वास नसेतीळ यांस, तरीतुम्हांस
अर्पिली सु-मने
ते शीतलोपचारे जागी झालीहळूच मग बोले
औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला,
परिसुनि माता 'बरे' म्हणूनीडोले
असंगती:- कारण एकाठिकाणी आणि त्याचेकार्य दुसर्याच ठिकाणीअसे वर्णन असते.
कुणि कोडे माझेउकलिल का?
कुणी शास्त्री रहस्य कळविलका?
हृदयी तुझ्या सखि, दीपपाजळे,
प्रभा मुखावरी माझ्या उजळे
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावरखुलला
सार:- एखाद्या वाक्यातील कल्पनाचढत्या क्रमाने मांडून उत्कर्षकिंवा अपकर्ष साधणे. काव्यात नाटके रम्य, नाटकांतशकुंतला त्यामध्ये चवथा अंक, त्यातही चार श्लोकते
व्याजस्तुती:- बाह्यतः स्तुती आणि आतून
निंदा अथवा ह्याच्याउलट असे वर्णन.
होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती
अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती
व्याजोक्ती:- (व्याज + उक्ती=खोटे बोलणे)
एखाद्या गोष्टीचे खरे कारणलपवून खोटे दुसरेचकारण देणे.
येता क्षण वियोगाचेपाणी नेत्रांमध्ये दिसे
'डोळ्यात काय गेलेहे?' म्हणूनी नयनापुस
------------------------------------------
Note:- माहितीचांगली आणि उपयुक्तवाटल्यास नक्की SHARE करा.
Comments
Post a Comment