सर मुलगा Funny Jokes Images




सर - मुलानो उद्या देशपांडे सर
चंद्रावर भाषण देणार आहेत.
सर्वानी वेळेवर या.
.
.
एक मुलगा - मी नाही येऊ शकणार.
सर - कारण काय.?
.
.
मुलगा - माझी आई मला एवढ्या
लांब पाठवणार नाही...

Comments