खार वांगे |मराठवाडय़ात बनवले जाणारे खारे वांगे

खार वांगे

मराठवाडय़ातबनवले जाणारे खारेवांगे हे अतिशयचवदार आणि बनवायलासोपे आहे आमच्याघरी हे कायमबनवले जाते
त्याची पध्दत खुप सोपीआहे ती खालीलप्रमाणें
साहियात
वांगे छोटी 4 5
2 कांदे भाजलेले
1 टॉमेटो
कढिपत्ता
कोथिंबीर
गोडा मसाला
शेंगदाण्याचेकुट
लाल तिखट 1 चमचा (चवीनुसार घ्यावे)
हळद 1 चमचा
हिंग
आलं
लसूण
खोबर
कृति
सर्व प्रथम वांगे व्यवस्थितधुऊन घ्या .
त्यानंतर कांदे भाजून घ्यावे
टोमॅटो आणि कांदामिक्सर मधून बारीककरून घ्यावे सर्वमसाला बारीक करूनघ्यावे नंतर वांगेचिरून घ्यावे अगदीखोलगट नाही चिरावेमसाला बाहेर पडतो. वांग्यामध्ये सर्व मसालाभरून तेलात तळावे. तळताना मंद ग्यासवरकरावे तेल उडणारनाही. भाजी मध्येगरम पाण्याचा वापरकरावा. 10 मिनिटाने गॅस बंदकरावा.
अतिशय चवदार हे खारवांगे आहे




Comments