तीळ-शेंगदाण्याच्या पोळ्या
साहित्यः दोन वाट्यामऊ गूळ, अर्धीवाटी दाण्याचे वतिळाचे कूट, दोनचमचे बेसन, थोडेसाजूक तूप, वेलची-जायफळ पूड एकचमचा, कणीक वतांदळाची पिठी.
कृतीः तुपावर बेसन भाजावे. गुलाबी रंग आल्यावरगॅस बंद करावा.
नंतर त्यात गूळ घालावा. बेसन गरम असल्यानेगूळ विरघळेल.
नंतर त्यात शेंगदाण्याचे वतिळाचे कूट घालावे.
जायफळ-वेलची पूड घालावी. मिश्रण गार करावे.
नंतर कणीक भिजवूनघ्यावी. कणकेची गोल वाटीकरून त्यात सारणभरावे.
कणकेची वाटी बंदकरून पिठीवर पोळीलाटावी. नॉनस्टिक पॅनवर भाजावी.

Comments
Post a Comment