उत्तर कळवा २दिवसात एका घरात ३ लोक राहतात एक मुका एक बहिरा एक आंधळा





उत्तर कळवा, (२दिवसात.) ..एकाघरात लोकराहतात. एक मुका, एक बहिरा, एक आंधळा... आंधळयाची एक वस्तुबहिरा चोरतो, हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्टआंधळ्यास सांगावयाची आहे, तोकसा सांगेल?.. त्वरीतकळवा, डोके खाजवा, जमले तर दिवसात कळवा.. धन्यवाद.

Comments