बोध कोणापासून काय ?
फुलपाखरू आनंदआणि स्वछंदी आयुष्यआयुष्यात संकटे अडचणी येतचअसतात त्या सर्वांवरमात करून आपलेजीवन फुलपाखरा सारखेस्वछंदी जगावे
झाड परोपकार– झाड स्वतः उन्हातराहून दुसऱ्यांना सावलीदेते. कोणताही मोबदलान घेता झाडआपल्याला पाने, फुले, फळेदेते. अगदी आपणझाडावर दगड मारलातरी ते आपल्यालाफळच देते.
डोंगर अविचल, स्थितप्रज्ञा कितीही वारा, उन, पाऊस असला तरीडोंगर अविचलपणे सगळ्यासंकटांना सामोरे जातो.
नदी सततप्रवाही राहणे, कितीही अडथळेआले तरी आपलामार्ग आपणच शोधणे.
कावळा सतर्कता
सिंह रुबाब, सिंहावलोकन (सिंहाच्या चालण्यातून व्यक्तहोणाऱ्या आत्मविश्वासाला त्याची आयाळ त्यालावेगळाच रुबाब प्राप्त करूनदेते. आपले व्यक्तिमत्वसुद्धा आपण सिंहासारखेरुबाबदार बनवले पाहिजे. सिंहजंगलात चालताना थोडे अंतरचालून झाल्यावर मागेवळून पाहतो. आपणकुठपर्यंत आलोय, आपल्या मागेकाय चालले आहेहे पाह्यानाचा हेतूत्यामध्ये असतो. यावरूनच सिंहावलोकनहि संकल्पना रुजली. त्याचप्रमाणे आपणही खरच कायकाय केलय, ठरल्याप्रमाणेसगळ्या गोष्टी झाल्यात का? हे वेळो वोळीतपासून पहिलेच पाहिजे.)
कुत्रा प्रामाणिकपणा, कायम सतर्क असल्यामुळेधोक्याची चाहूल लगेच लागते, निष्टा, मैत्री
मधमाशी संचयन(बचत), सहजीवन, सुसंघटीत कामकरणे. मधमाशीच्या पोळामध्ये हजारो माश्याजरी दिसत असल्यातरी प्रत्येक माशीलातिचे काम वाटूनचदिलेले असते. त्या सगळ्याकामाचे नियंत्रण राणी माशीकरत असते. त्याचप्रमाणेआपणही सुसंघटीतपणे कामकरण्यास शिकले पाहिजे.
मुंगी सातत्य, सहजीवन , चिकाटी
सूर्य सातत्य, शिस्त
गाय पवित्रता
सोने लवचिकता– सोन्याचे अतिशय बारीक नक्षीकामकरणे सहज शक्यहोते तेच मुळीत्याच्या अंगच्या लवचिकपणा मुळे, त्याचप्रमाणे आपणालाही प्रत्येक परिस्थितीप्रमाणे बदलता आले पाहिजे. – कितीही वेळा भट्टीतटाकून काढले तरीसोने काळवंडत नाहीते पहिल्या पेक्षाजास्त चमकायला लागते, त्याचप्रमाणे कितीही संकटे समोरआली, कितीही अडचणीसमोर आल्या तरीहीन डगमगता त्यासंकटांना सामोरे गेलो तरआपल्याला हि यशमिळून झळाळी प्राप्तहोऊ शकते.
चंदन स्वतःझिजून सुगंध पसरवणे, दुसर्यांना सुखी करण्यासाठीस्वतः झिजणे.
मेणबत्ती दुसऱ्यांनाप्रकाश देण्यासाठी स्वतः जळतेत्याचप्रमाणे आपण आपल्याआयुष्यात इतरां साठी जेकाही चांगले करतायेईल तेवढे करावे.
लोखंड कणखरपणा.
गरुड संकटालासामोरे जाने. ज्यावेळी पाऊसपडत असतो त्यावेळीसर्व पक्षी आसराशोधतात पण गरुडपावसाला न घाबरताढगांच्याही वर उडूनजातो.
पाणी सर्वसमावेशकता. पाण्यामध्ये साखर किंवामीठ टाकले तरीपाणी त्याला सामाऊनघेते. त्याचप्रमाणे आपल्यालागुण दोषासकट कोणालाहीसामाऊन घेता आलेपाहिजे. एखाद्याला आपण आपलेम्हंटले तर त्याचेगुणही आपले आणिदोषही आपले.
चित्ता चपळता
घोरपड चिवटपणा. कितीही संकटे आले तरीचिवटपणे आपण आपल्याध्येयाला चिकटून राहिलो तरचयश मिळते.
बी नवनिर्मिती. जमिनीवर फेकून दिलेली बी, पोषक वातावरण मिळताचतिला अंकुर फुटतोव झाडाची निर्मितीहोते. त्याचप्रमाणे संधीचेसोने करता आलेपाहिजे.
मीठ अस्तित्व. मिठाशिवाय अन्नाला चवच येतनाही. अन्नामध्ये मिठाचेप्रमाण कमी किंवाजास्त झाले तरीअन्न बेचव लागते. त्याचप्रमाणे कुठल्याही कामात आपल्यालाआपले अस्तित्व निर्माणकरता आले पाहिजे.
धरती सहनशीलता, क्षमाशीलता.
सागर मर्यादा
कासव सर्वबाह्य प्रवृत्ती अंतर्मुखकरणे.
मांजर संकटानेखचून न जाताधैर्याने पुन्हा उभे राहणे. मांजर कितीही वरूनखाली पडले तरीचार पायावारच पडतेआणि लगेच उभेराहते.
हरीण सौंदर्य, काटकता, चपळता
फुल नाजुकता
घोडा ताकत, तत्परता. घोडा कामासाठीसदैव तत्पर असतो, त्यासाठी तो कधीहीखाली बसत नाही. दृष्टीआड असणाऱ्या गोष्टी पाहण्याचीक्षमता ( दिव्य दृष्टी ) घोड्याकडेअसते. प्रत्येक परिस्थितीमध्ये अंदाज घेऊननिर्णय घायला आपण शिकलोपाहिजे.
गाढव सूचनांचेपालन करणे. गाढवालाओझे पाठीवर घ्यायचीजागा व ओझेउतरवायची जागा पहिल्याफेरीला मालक दाखवतोत्यानंतर गाढव कितीहीचकरा एकटा मारतो, त्याला मालक समोरलागत नाही.
फुलपात्र पात्र( पातेलं , भांड ) – प्रत्येक गोष्टसामाऊन घेण्याची क्षमता असल्यामुळेभांड्याला आपण पात्रम्हणतो. तेच भांडेआपण उलटे केलेतर ते काहीहीसामाऊन घेऊ शकणारनाही म्हणजेच तेअपात्र होईल. आपणही सर्वगोष्टी सामाऊन घेण्यासाठी पात्रचअसले पाहिजे.
Comments
Post a Comment