आपला अँडमिन बाईक वरुन जात असतो

आपला अँडमिन  बाईक वरुन जात
असतो
पण पोरगी बघन्याच्या नादात
धपकन
पडतो
. मुलगी : Oh My God! काही लागल
तर
नाही ना ?
.
.
. .
अँडमिन : नाही ग वेडे,
आम्ही असेच
उतरतो.😜😜

Comments