इंजिनेरींग च्या मुलांना जगाशी काही घेण देण नसतं

इंजिनेरींग च्या मुलांना जगाशी काही घेण देण नसतं
.
.
.
.
.
सोन्याची किँमत वाढु चांदीचे भाव घसरू याच त्यांना काही पडलेल नसतं
.
.
.
.
.
पण झेरोक्सची किँमत 25 पैशाने जरी वाढली तरी त्यांचा जीव वर खाली होतो...!😜😜😜😂😂😂

Comments