आता तुमीपण कुणाचही भविष्य सांगू शकता

आता तुमीपण कुणाचही भविष्यसांगू शकता....
फकस्त एवढे पाठकरून ठेवा भाऊ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लई मोठं मनहाय तुमचं भाऊ,
लोकं फायदा घेतात तुमचाभाऊ,
आयुष्यात लई कष्टकेले तुम्ही भाऊ,
कुनाबद्दल वाईट चिंतीतनाय तुम्ही भाऊ,
पण तुमचे विषयी वाईटकरतेत लोक भाऊ,
पैसा लई कमवतेतुम्ही भाऊ पनपैसा टिकत नाहीभाऊ,
लई मेहनत करूनबी कामहोत नाही भाऊ,
तोंडापशी आलेला घास निघूनजातो ना भाऊ,
देवावर लई श्रद्धाआहे तुमची भाऊ,
पण देवाबद्दल तक्रार बीहाय तुमची भाऊ,
पन येचात देवाचा दोशनसतंय भाऊ,
नशिब लई जोरातहाय तुमचं भाऊ, सुख, समाधान आनबक्कळ पैसा लिहूनठेवलाय देवानी भाऊ, लाथमारीन तीथं पानीकाढनार तुम्ही भाऊ,
फक्त एक नडहाय तुम्हाला भाऊ,
तुमच्या जवळच्यांनीच आडून धरलंयतुम्हाला भाऊ,
तुमच्या पायाखालची मातीa नेउनकरनी केली तुमच्यावरभाऊ,
तुमची परगतीच आडून धरलीभाऊ,
पन काळजी करायची नायभाऊ,
आई भवानीचे आशिर्वादानी तुमचीसगळी नड काढूनटाकतंय भाऊ,
फक्त थोडं सामानआन दिड हजाररूपंय खर्च करावंलागन भाऊ...

असच बोलतात ना.आणिशिकलेले पण फसतात.

Comments