ऐकदा एका गावात तलाठ्याच्या मागं कुत्रा लागतो

ऐकदा एका गावात तलाठ्याच्या मागं कुत्रा लागतो.....

तलाठी सगळ्या गावातनं पळून आल्यावर एका झाडावर चढतो आणि कुत्र्याला  म्हणतो साल्या तुझ्याकडे गुंठाभर जरी जमिन असती तर तुला समजलं असतं कुणाशी पंगा घेतला ते....

😂😂😂😂😂😂😂

Comments