50+ ओळखा कोडे |गंमतकोडी


  1. ·         हिरवा तुरा पांढरा घोडा सांगायला वेळ घेतो मी थोडा
  2. ·         कोपर्याुतउभी राही, सकाळीकामाची घाई, सकाळीउठताच हातात घेतेआई
  3. ·         दोनभाउ जुळे एकारंगाचे एका उंचीचे, हरवता एक कायकाम दुसर्यातचे
  4. ·         कपड्यावरकपडे पाचपन्नास काढताएकास रडवतो ससमोरच्यास
  5. ·         पांढरीजमीन काळे बीजदेता ध्यान होऊसदन्यान
  6. ·         उन्हातयेई, सावलीत जाई, नसता हवा याचीकमी नाही, हवालागताच मारुन जाई
  7. ·         झाडनिघाले पाण्यातून, फुले नाहीपण फांद्या घेऊन,सावली थंड पणभीजन्याचा दंड
  8. ·         जमिनीच्यापोटात दडउन पायमन माझी आकाशीजाय थकल्या भुकेल्यांचीमी हाय माय
  9. ·         कपड्यावरकपडे पाचपन्नास काढताएकास रडवतो समोरच्यास
  10. ·         लालगाय लाकूड खायपाणी प्याई मारुनजाई
  11. ·         आठतोंड जीभ नाहीतरी शब्दांची गोडीमधा पेक्षा कमीनाही
  12. ·         हिरवीटोपी लाल शालपोटात वसलि मोत्याचीमाळ
  13. ·         हिरवामासा हिरवी अंडीआंड्या ला आहेभलतीच गोदी खायलापडते सगळ्यांची उडी
  14. ·         काळेफूल उन्हाळी पावसाळीविपुल हिवाळ्यात खातेधूळ
  15. ·         एकरखवालदार उन्हा तान्हत, उभाआपल्या दारात, खाणे नाहीपिणे नाही, एकाकली समोर याचेकाही चालत नाही.
  16. ·         कालाबदन धीमी चालआखे तेज रखवलदारमाने सबको करेसतेज
  17. ·         हाडनाही मास नाहीफक्ता बोटे आहेतमाझी ओळखा पाहुमे कोण.
  18. ·         थंडीतझोपून राहते, उन्हातसावली देते एकापायात धोतर घालतेपावसाळात मात्रा रडत बसते.
  19. ·         थांबूनवाजते पण घड्याळनाही, बारीक लांबपण काठी नाही,दोन तोंडचीपण साप नाही, स्वास घेते पणतुम्ही नाही.
  20. ·         धनआहे पण पैसेनाही, जवळ असतास्वाताच्या रक्षणाची काळजी नाही
  21. ·         नाजेवण ना पाणीयाच्या बुद्धी पुढे हारमानतात ज्ञानी
  22. ·         हिरवछप्पर लाल घरलपून बसलेत असंख्यचोर
  23. ·         गळाआहे पण डोकेनाही खांदा आहेपण हात नाहीत. मी कोण ?
  24. ·         पायनाही चाक नाहीतरीही चालते, खातनाही पण प्यायलारंगीत पाणी लागते
  25. ·         दातआहेत पण चावतनाही गुंता होताकाळ्या शेतात सगळे माझयावरसोपवतात.
  26. ·         लगामसुटला खूप नाचला, घोडा लाकडी मुलांना आवडी.
  27. ·         वीजगेली आठवण झाली, मोठी असो वालहाणी डोळ्यातून ईच्यागाळते पाणी.
  28. ·         जटाधरीराहे उंचावरी देतोतेल आणि पाणी, म्हणतात ही देवाचीकरणी.
  29. ·         हातातहिरवा तोंडात लाल, सणसमारंभची मी आहेशान.
  30. ·         मातिशिवायउगवली कपाशी लाखमन, मुसळधार पाण्यातभिजला नाही एककन.
  31. ·         जादूच्याकळ्यांच एवढस खोकभिंतीवर घासा त्याचडोक. डोक्यातून फुलेलप्रकाशफूल, देठाना जलायचा खूळ.
  32. ·         सर्वांचीती माय माउलीजग तिच्यावर जगतेघामाचा ती घासघेते मोत्याची तीरास देते.
  33. ·         सुखातदुखात ते सहजयेतात कोमात खारटते असतात
  34. ·         मीआहे काळा मलाभटकण्याचा चाळा येणार्याअलाघेऊन जातो. जाणार्याललासोडून देतो, थकूनजाताच जोरात किंचाळतो, हॅश हश करतथांबून राहतो.
  35. ·         दोरीनाही, खिळा नाही, पडत नाही फुटतनाही, दमत नाहीथांबत नाही,गोलफिरतो पण भिंगरीनाही.


Comments