आहे का कोणी genius???? Puzzle and answer

आहे का कोणी genius????





आहे का कोणी genios online जो प्रश्नाच ans देऊ शकेल ߒ%
ߒ%एका कारचा number 4 अंकी आहे
चौथा अंक पहिल्या अंकाच्या डबल आहे
दूसरा व तीसरा अंक same आहे
शेवटचे दोन अंक पहिल्या दोन अंकाच्या डबल आहेत
ߒ%मग carचा number काय असेल?

Comments