पूर्व परीक्षेचे नवे स्वरूप|बदलामागची भूमिका

पूर्व परीक्षेचे नवे स्वरूप : बदलामागची भूमिका

प्रथमत: परीक्षा पद्धतीतील संपूर्णबदलाचे स्वागत करून त्याचापरामर्श घेऊ या. जानेवारी २०१२ मध्येएमपीएससीने मुख्य परीक्षेचं स्वरूपबदलवून या परीक्षापद्धतीत मोठ्या बदलांचे संकेतयापूर्वीच दिले होते. त्याअन्वये, दि.२८सप्टेंबर २०१२ रोजीराज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बदललेल्याअभ्यासक्रमाच्या आराखड्यासोबत संपूर्ण परीक्षा पद्धतीचीमाहिती एम.पी.एस.सी.ने आपल्याwww.mpsc.gov.in या संकेत स्थळावर जाहीरकेली. नव्य आराखड्याअन्वये, आगामी पूर्व परीक्षाएकून ४०० गुणांचीअसेल त्यासाठी प्रत्येकी२०० गुणांचे दोनस्वतंत्र्य पेपर्स घेतले जातील. प्रत्येक पेपर सोडविण्यासाठीदोन तासांचा अवधीमिळणार आहे. पेपरक्र. मध्येसामान्य क्षमता चाचणी (जवळपासजुन्या अभ्यासक्रमाप्रमाणेच) चा समोवशआहे तर, पेपरक्र. मध्येपरीक्षाथींची आकलन शक्ती, निर्णयक्षमता, योग्यता तपासली जाणारआहे. पेपर-चा आराखडा जवळपासयु.पी.एस.सी.च्यापूर्व परीक्षेतील CSAT च्याप्रश्नपत्रिकेप्रमाणेच असणारआहे. या पेपरमध्येकॉम्प्रिहेन्शन, इंटर पर्सनलस्किल्स् इन्क्ल्युडिंग कम्युनिकेशन स्किल, लॉजिकलरिझनिंग अँड ॅनॅलिटिकल ॅबिलीटी, निर्णय क्षमता आणि समस्यांचेनिराकरण, जनरल मेंटलॅबिलीटी, बेसिकन्यूमरसी, डाटा इंटरप्रिटेशनयाप्रमाणे अभ्यासक्रमाची रचना असणारआहे.


प्रस्ताविकअभ्यासक्रमाचे बारकाव्याने विश्लेषणकेल्यरस असं लक्षातयेतं की, उमेदवारांचंसंभाषण चातुर्य, आकलन-क्षमता, निर्णय-क्षमता, सर्वांगिण विकास, व्यक्तिमत्त्व, .बाबींचंपरीक्षण म्हणजे, राज्यसेवा पूर्वपरीक्षा! या आराखड्यात५० टक्के अभ्यासक्रमहा दहावी/ बारावी, तर उर्वरीत ५०टक्के पदवी मानकाचाआहे. एखाद्या विशिष्टपरिस्थितीत अधिकार म्हणून तुमचंसहकार्यांशी बोलणं, वागणंकसं असेल? त्याचबरोबर समोर आलेल्याढीगभर कागदपत्रांचा सारांश/ आशय काय? यासहनिष्कर्ष / अनुमान, तर्कशक्ती, अचानकउद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत तुमचीनिर्णय-क्षमता (डिझॉस्टर मॅनेजमेंट/ वगैरे), त्याचप्रमाणे दैनंदिन आपल्या सभोवतालीघडणार्या प्रत्येकगोष्टीबाबत तुम्ही किती जागृतराहून त्यांचं विश्लेषण करूशकता? संबंधित पदासाठीतुम्ही सर्वांगिणपणे किती सक्षमआहात? यासह अनेकपैलूंचं परीक्षण म्हणजे राज्य-सेवा परीक्षापद्धती होय. आगामीकाळ प्रचंड स्पर्धेचाआहे. या स्पर्धेतूयशोशिखरापर्यंतचा मार्ग कठीण वाटणाराअसला तरी अशक्यमात्र अजिबात नाही. मराठी तरूणांना स्पर्धापरीक्षेत निर्माण होणार्यामुख्य अडचणी-योग्यमार्गदर्शनाचा अभाव, ‘स्वचीओळख पटवून घेण्याबद्दलचीउदासीनता, शासकीय कामकाजाबाबत गैरसमज, आपल्या अचूक ध्येयगाठण्याबाबत मनात असलेलीसाशंकता, स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडेउशिरा वळणे, वळल्यानंतरत्याबाबतची अपुरी माहिती, मनातनिर्माण होणारं अपेक्षांचं ओझं, जमेल तर पाहूचीवृत्ती, .समस्यांमुळेअभ्यासात अडचणी निर्माण होतात, या सर्व बाबीअपयशाच्या सीमारेषेजवळ नेऊन सोडतात.

#नक्की वाचा : स्पर्धा परीक्षांचाअभ्यास करत असतांनाकोणती पुस्तके वाचावीत?


मित्रहो, अडचणी कोणाला निर्माणहोतात? जर, जोकाहीतरी शोधेल/जाणून घेईल, म्हणजेच प्रामाणिकपणे अभ्यास करेल, त्यालाच! अडचणींवर मात करतपुढे गेल्याशिवाय यशाचीगोडी चाखता येतनाही. मग यापरीक्षा प्रक्रियेतील बदलाचे स्वागत करूनसुयोग्य नियोजन, आत्मविश्वासात्मकसखोल अचूकअभ्यास तसेच भरपूरसराव या त्रिसूत्रीचंपालन केल्यास यशनक्की तुमचेच आहे…!

Comments