राशी भविष्य 2016: Rashi Bhavishya 2016 in Marathi
मेष
या राशीच्या व्यक्तिंवर वर्ष2016 संमिश्र फळांचा वर्षाव करणारआहे. घरगुती जीवनाततणाव येणे शक्यआहे; परंतु, व्यवसायिकआयुष्यात मात्र तुम्हाला यशाचीभरपूर फळं चाखायलामिळणार असं दिसतंआहे. इतक्यात भरारीघेऊ नका मेषहो, कारण हे यशथोड्या विलंबाने तुमच्या पदरातपडणार आहे. व्यवसायिकांसाठी, त्यांनी मोठी गुंतवणूकन करणे हेउत्तम. यावर्षी अनावश्यक खर्चकरण्याची सवय नियंत्रणातठेवणे महत्वाचे आहे. आपल्या प्रेम जीवनात काहीहीमजेशीर संभवत नाही. कामजीवनात देखील आतुरता आणिआनंद असणार नाही. अनावश्यक वादांकडे लक्ष देऊनका. तुम्ही नेहमीचलहान-सहान गोष्टींवरभडकून उठता, परंतुत्यातून सकारात्मक काही निष्पन्नहोत नाही. शेअरबाजारापासून दूर राहा. ऑगस्टनंतर आपल्या जीवनात चांगलंवातावरण राहील, परंतु संपूर्णवर्षभर दक्ष राहण्याचीगरज आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या मंडळींना यावर्षभरात बहार राहील. जोडीदारासोबत नातं शुद्धआणि प्रेमळ राहिलंतर सर्वकाही सुरळीतराहील. यंदाचं वर्ष आपलंवैवाहिक जीवन सौख्यपूर्णराहील आणि आपल्याजोडीदारासोबत तुम्ही आनंदाचे क्षणजपून ठेवाल. नोकरवर्गालाकदाचित काही समस्याभेडसावतील. व्यवसायिकांना नफा होईल, तत्काळ नाही परंतुहळूहळू. प्रेम जीवन बहरेल, त्यातून तुम्हाला सर्व प्रकारचाआनंद मिळेल. आतूनसुखद भावना असेपर्यंतकोणतीही गोष्ट सहजप्राप्य राहील. परंतु, तुमच्या लैंगिक आकांक्षांमुळंआपलं लक्ष विचलितहोऊ शकतं. यातूनबेकायदेशीर प्रकरणं उद्भवू शकतात. अशा गोष्टींचे परिणामकाय होतात हेकळण्याइतके आपण हुशारआहातच; म्हणून, त्यांच्यापासून दूरराहा. शेवटी, यावर्षीआर्थिक स्थिती उत्तम राहील. तुम्ही भरपूर पैसे कमवाल. 2016 मध्ये तुम्हाला आर्थिक दृष्टिनेबरेच लाभ मिळणारआहेत.
मिथुन
यावर्षाचा बराच कालावधीतुमच्या बाजूनं आहे असंदिसतं. प्रेम आणि काळजीयामुळं तुम्ही आणि तुमचाजोडीदार निकट राहाल; परिणामी सर्वकाही एकोप्याचं राहील. दुसरीकडे तुमच्या जोडीदाराचे तुमच्यानातेवाईकांसोबतचे संबंध आंबट-गोडराहतील. तुमचं शरीर तुमचंमंदीर आहे; त्यामुळं, त्याबाबत आपण अतिशयगंभीर राहा. आपल्यादैनंदिनीत आरोग्यदायक आहार आणिव्यायाम अवश्य असू द्या. तुमचे खर्च नियंत्रणातठेवा, कारण येणारापैसा थोडा आखडूशकतो. प्रत्येक आर्थिकसंकटापासून मुक्त राहण्यासाठी, कर्जघेणे टाळा. वेदीकज्योतिष्यानुसार, 2016 वर्ष व्यवसायिकांनालाभदायक ठरणार आहे. पैसेकमविण्यासाठी, ते बेकायदेशीरमार्गाची मदत घेण्याचीशक्यता आहे. परंतु, हे टाळलं पाहिजे. प्रेमाच्या गोष्टी आश्वासक आहे, कारण प्रणयामुळे तुमचंजीवन सुखानं भरूनजाईल. नेहमीच्या विषयांखेरीज, बाकी काही आपल्यालात्रासदायक संभवत नाही.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तिंना वैयक्तिकजीवनात हे एकअद्भुत आनंदाचं वर्ष राहील. परंतु, कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचीघनिष्टता तितकीशी चांगली राहणारनाही. तुमच्या तब्येतीबद्दलतुम्ही काळजी घेतली पाहिजे, अन्यथा कोणताही मोठा आजारतुम्हाला उद्भवू शकतो. तुमच्याआर्थिक व्यवहारांबाबत काळजी घ्या. कोणावरहीअंध विश्वास ठेवल्यासआर्थिक तोटा होऊशकतो. तुमचे डोळेआणि कान उघडेठेवणं उत्तम, कारणकोणी तुमच्याविरुद्ध कटकरु शकतो. यंदाचंवर्ष नोकरीतील बदलासाठीसर्वोत्कृष्ट आहे; म्हणून, हा बदल करण्याच्यातुमच्या नियोजनाचे प्रयत्न वाढवा. काही जणांवरील कामाचाभार वाढेल, त्यामुळंत्यांचा पगार देखीलवाढेल. या राशीचेकाहीजण अन्य जातीच्याजोडीदाराच्या प्रेमात पडतील. परंतु, हा जोड भक्कमदिसतो. यावर्षी तुमच्या लैंगिकआकांक्षांना आवर घाला. तुमचं लैंगिक जीवनसमरस ठेवण्यासाठी, हेलक्षात ठेवणे आवश्यक आहे.
सिंह
2016 मध्येसिंह राशीच्या व्यक्तिंनाबहारदार फळे आहेत. तुमच्या जीवनातील प्रत्येक बाजूयोग्य मार्गावर राहील. तुमचा जोडीदार आणितुमच्या निकटच्या इतरांसोबत तुमचंनातं उत्तम राहील. तुमच्या तब्येतीच्या अनुशंगानं, वजनवाढत असल्याचं दिसतआहे. ते नियंत्रणातठेवून तुमचं शरीररोगमुक्त राखण्यासाठी, अवजड आहारघेणं थांबवा. मद्यपानापासूनदूर राहण्याने तुमच्यातब्येतीला मोठा फायदाहोईल. तुमच्या आर्थिकजीवनाबाबत बोलायचं तर, हेवर्ष त्यासाठी देखीलउत्तम दिसत आहे. तुमची संपत्ती वाढेलआणि त्याचसोबत तुमच्याबँक बॅलन्सही. तुमचास्वतःचा व्यवसाय असो किंवाएखाद्या फर्ममध्ये नोकरी असो, नफा हमखास होणार. तुमच्या व्यवसायिक जीवनात नाव, पत आणि प्रशंसावाढेल. 2016 च्या भविष्यानुसार, प्रेम जीवनाचा आलेखवर चढत असल्याचंदिसतं. अविवाहितांचे यावर्षी विवाह यावर्षीजुळून येतील. तुमच्यालैंगिक जीवनाबाबत सांगायचं तरतुमच्या शारीरिक आकांक्षांची पूर्तताहोईल. तुमच्या जोडीदारासोबततुम्ही उत्कट प्रसंगांचा आनंदघ्याल.
कन्या
दुर्दैवाने, तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला अपेक्षित अशानिकट नात्याचा आनंदआपल्याला मिळणार नाही. कुटुंबातीलसदस्यांसोबत देखील खटके उडण्याचीशक्यता आहे. तुमच्याजीवनातील प्रत्येक पैलूचा तुम्हालात्रास होईल असंदिसतं, कारण तब्येतदेखील बिघडण्याचे संकेतआहेत. तुमचे आरोग्यतुमच्या हाती आहे; तुम्ही ते जितक्यागंभीरपणे घ्याल, तितकं तेचांगलं राहील. पैशांच्या बाबतीततोटा होणे शक्यआहे. गुरू बाराव्यास्थानात राहण्याने तुम्हाला समस्याउद्भवण्याची शक्यता आहे. ऑगस्टपर्यंत, तुमच्या अपेक्षा खूप अधिकठेवू नका. यामहिन्यानंतरच तुम्हाला चांगले अनुभवयेतील. परंतु, तुम्ही नोकरीतअसाल तर, तुम्हालामोठ्या समस्या भेडसावणार नाहीत. तुमच्या प्रेम जीवनातील शक्यतांचाविचार करता तेजबरदस्त आणि सुरळितराहील असे दिसते. तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवूशकलात तर त्याहूनउत्तम गोष्ट नसेल.
तूळ
संयुक्त कुटुंबात असलेल्या तुळेच्याव्यक्तिंना कुटुंबातील सदस्यांच्या दरम्यानएकोपा नसल्याचा अनुभवयेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, लहान कुटुंबातील तुळेच्याव्यक्तिंना सुखद कौटुंबिकजीवनाचा आनंद मिळेल. तुमच्या जोडीदारावरील विश्वास तुम्ही कायमठेवण्याची गरज आहे. काही जणांसाठी 2016 यावर्षात कौटुंबिक जीवन समाप्तहोण्याची शक्यता आहे. तुम्हीआणि तुमची मुलंयांच्या दरम्यानचं नातं पाहता, तुमच्या मुलांकडून काही समस्याउद्भवणं शक्य आहे. नोकरीतील लोकांचं आयुष्य उत्तमदिसून येत आहे; परंतु व्यवसायिकांना आपल्याव्यवसायात अडचणी येण्याची शक्यताआहे. आपल्या भविष्यावरबारकाईनं नजर टाकलीतर ११ ऑगस्टनंतरघडामोडी आणखी टोकालाजाण्याची शक्यता आहे. अनपेक्षितखर्च उपटू शकतात. हे खर्च खूपमोठे असू शकतात, आधीपासूनच काळजी घ्या पैसेदेताना किंवा घेताना दक्षराहा, अन्यथा समस्याउद्भवू शकतात. प्रेम आणिप्रणयात तुमचा वेळ वायान घालवणं उत्तमराहील. तुम्ही आणि तुमचाजोडीदार यांच्यामध्ये समजूतदारपणा दाखवा आणखीकाही नको. शारीरिकसुखाचा आनंद घेण्यासाठी, तुमचं आरोग्य पणालालावू नका.
वृश्चिक
या वर्षामध्ये वृश्चिक राशीच्याव्यक्तिंनी जीवनाच्या प्रत्येक बाबतीतआपल्या जोडीदाराशी जुळवून घेण्याचीगरज आहे. वैयक्तिकजीवनात सतत चढ-उतार येतराहतील. तुमच्या मुलांच्या वर्तनामुळेकाहीवेळेस तुमच्यावर ताण येईल. आळसावर नियंत्रण ठेवा आणिस्वतःला कार्यरत ठेवा हीसूचना. निरुत्साही वागणे आणिमौजमजेतच वेळ घालवणेयामुळे तुमच्या प्रयत्नांवर नकारात्मकपरिणाम होऊ शकतो. तुमचे पैसे सुरक्षितठेवा आणि ऑगस्टपर्यंतशक्य तितकी बचतकरण्याचा प्रयत्न करा. प्रेमजीवनाबद्दल बोलायचं तर, शांतराहा आणि तुमच्याप्रेमामध्ये शंका आणिगैरसमज येऊ देऊनका. ऑगस्टपर्यंत, तुमच्याप्रेम जीवनात खबरदारराहा. वैवाहिक आयुष्याद्वारेप्रत्येक प्रकारचं सुख मिळेलआणि तुम्ही शारीरिकसौख्याचा आनंद लुटाल. परंतु, त्यावर नियंत्रण ठेवणेहेच उत्तम.
धनु
धनु राशीच्या व्यक्तिंना सदैवकुटुंबातील सदस्यांसोबत वाद घालण्याचीशक्यता आहे. भावंडांसोबतदेखील तंटा उत्पन्नहोण्याची शक्यता आहे. यावर्षीजंतू आणि प्रदूषितवस्तुंमुळे रोग उद्भवण्याचीशक्यता आहे. नोकरदारव्यक्तिंसाठी हे वर्षलाभदायक राहील. ऑगस्टनंतर पुढेप्रगतीत सुधारणा होईल. ऑगस्टच्याआधी तुमचा रागनियंत्रण ठेवावा ही सूचना. वाद टाळण्यासाठी आणिसर्वांसोबत संबंध सुरळीत ठेवण्याकरिता, हे वर्तन अत्यंतमहत्वाचे आहे. तुमच्याआर्थिक जीवनाचा विचार करता, सर्व ठीकठाक दिसतं, परंतु घोटाळे आणिफसवणूक यांच्यापासून तुम्ही स्वतःचं रक्षणकरण्याची गरज आहे. व्यवसायिकांसाठी भाग्य कार्ड यावर्षीलाभकारक नाही. तुमची कामंआणि निर्णयांबाबत अत्यंतखबरदारी घ्या, नाहीतर तुम्हालाकदाचित तुरुंग पाहावा लागेल. असे प्रतिकूल प्रसंगटाळण्यासाठी, बेकायदेशीर गोष्टी आणिप्रकरणांपासून दूर राहा. अखेर, यावर्षी तुमच्याजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्टप्रयत्नांची जोड द्या.
मकर
वैयक्तिक जीवनात तुम्हाला अपेक्षितइतकी सांती आणिसुख मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य आणि जोडीदारासोबतसंघर्षाची शक्यता अधिक आहे, त्यामुळं कुटुंबातील वातावरण बिघडेल. यावर्षी ग्रहमान तुमच्या बोलण्यावरनियंत्रण ठेवण्यास सांगत आहे. हा सल्ला पाळाअन्यथा परिणामांसाठी तयार व्हा. अपचन, डोकेदुखी, आणिमानसिक ताण तुमच्याआरोग्यावर परिणाम करतील. आर्थिकआघाडीवर, केतुची दशा नसेलतर अत्यंत फायद्याचेसौदे राहतील. तुमच्यानोकरीमार्फत मोठे लाभतुमच्यापर्यंत येतील; त्याद्वारे तुम्हालाप्रतिष्ठा आणि आदरमिळेल. तुमच्यापैकी काही जणांनानवीन आणि अधिकचांगली नोकरी मिळेल. व्यवसायिकांसाठीदेखील असेच फायदेआणि निष्कर्ष मिळण्याचाअंदाज आहे. त्यांच्यासाठीहे वर्ष अत्यंतभाग्यदायक आहे. तुम्हालासरकारी कंत्राटं किंवा करारदेखील मिळतील. 2016 हेवर्ष तुमच्या प्रेमजीवनासाठी देखील अद्भुत आहे. थोडक्यात, हे वर्षतुमच्यासाठी आजपर्यंतचं एक सर्वोत्कृष्टवर्ष राहील.
कुंभ
घरगुती बाबी नेहमीसारख्याचराहतील. किरकोळ समस्या होण्याचीशक्यता असली तरी, गुरु सातव्या स्थानीराहिल्यानं परिस्थिती हाताबाहेर जाऊदेणार नाही. मेंदूलाकाही आरोग्यविषयक समस्याहोण्याची शक्यता आहे. 2016 हेवर्ष तुमचं आर्थिकजीवन सुंदर ठेवेल. पैशामुळे तुम्हाला आनंद लुटण्याचीकारणं तर मिळतीलच, पण मित्र देखीलखूप उपयोगाचे ठरतील. अर्थात, यामुळे वाहवत जायचंआणि मैत्री आणिनात्यांच्या परिणामी स्वतःचं नुकसानकरुन घेण्याचं कारणनाही. नोकरी करणारेकुंभ व्यक्तींना हेवर्ष नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि प्रगतीमिळवून देईल. तुमचे वरिष्ठकिंवा जोडीदार असोत, प्रत्येकाला तुमच्यातील कुशल कर्मचारीदिसेल, आणि तुमच्यावरते प्रशंसेचा पाऊसपाडतील. तुम्ही व्यवसायिक असालतर दुःखी होण्याचंकारण नाही, कारण2016 तुमच्यासाठी देखील लाभदायक ठरणारआहे. अखेरीस; प्रेमजीवन देखील योग्यमार्गावरच राहील.
मीन
मीन राशीच्या व्यक्तिंनो हेवर्ष तुमच्यासाठी गुलाबीबिछायतीचं न राहण्याचीशक्यता आहे. कौटुंबिकस्थिती फारशी आशादायक नाही. काळजीपूर्वक वर्तन आणि हुशारीनेकृती करणे तुमच्यामार्गीतल समस्या दूर ठेवण्यासाठीअत्यावश्यक आहे. तुम्हीकेलेली कोणतीही चूक मोठेपरिणाम घडवू शकते; त्यामुळे, प्रत्येक गोष्टीबाबत अतिशयकाळजीपूर्वक राहा. आतडे, यकृतआणि मूत्रपिंड आपल्याचिंतेचा विषय ठरण्याचीशक्यता आहे. आर्थिकबाबी सामान्य राहतील. नोकरीच्या आरंभिक टप्प्यांमध्ये समस्याउद्भवू शकतात; परंतु, तुम्हालानंतरच्या काळात प्रचंड यशमिळेल. नोकरीतील प्रगती हीतुमच्या जीवनासाठी नशीब आणिकल्याण होण्याकरिता एक संचालनबलाचं काम करेल. व्यवसायिक नसलेल्या मीन राशीच्याव्यक्तिंना, ऑगस्टनंतर यशाची मोठीफळे चाखायला मिळतील. तुम्ही नव्या व्यवसायिक जोडीदारांसोबतदेखील भागिदारी कराल. प्रेम जीवनाला ऑगस्टनंतरयोग्य दिशेनं गतीमिळेल. त्यापूर्वी प्रेमाचे प्रसंगघडण्याची अपेक्षा ठेवू नका.
आम्हाला आशा आहेकी राशी भविष्य2016 तुमच्यासाठी उपयुक्त सिद्ध होईल, आणि यश आणिसुबत्तेच्या मार्गावर तुम्हाला घेऊनजाईल.
---------------------------------------
rashi bhavishya in marathi sharad upadhye
rashi bhavishya in marathi by birth date
rashi bhavishya in hindi 2016
rashi bhavishya 2016 in marathi language
rashi bhavishya in marathi today
birthday rashifal marathi
rashi bhavishya 2016 in kannada
rashifal in marathi of full months
Comments
Post a Comment