मुलाखतीला कमी मार्क्स येण्याची कारणे | MPSC Study

1.उत्तर माहीत नसतानादेखील मीसांगतो तेच उत्तरबरोबर आहे याआविर्भावात उत्तरदेणे.
2.काहीच बोलणे.
3.एखाद्या मुद्द्यावर विनाकारण वादघालणे.
4.रंगीबेरंगीकपडे परिधान करूनमुलाखतीस जाणे.
5.मुलाखत चालू असतानामध्येच जांभई देणे.मुलाखतीलाजाण्यापूर्वी या गोष्टीलक्षात ठेवा1.मुलाखतीत विचारलेल्यासर्वच प्रश्नांची उत्तरेएकदम फाडफाड देणेआवश्यक आहे,हीमुलाखतीबाबत सर्वात मोठी चुकीचीकल्पना आहे.
2.मुलाखतीतकोणत्याही अगदी कोणत्याहीविषयावर प्रश्न विचारले जाऊशकतात,हे लक्षातठेवूनच मुलाखतीची तयारी करावी.
3.काही प्रश्न व्यक्तिगत माहितीवरविचारले जातात. त्यामुळे वरआधारित जे प्रश्नविचारले जाऊ शकतातत्याची लिस्ट तयार करावी उत्तरे लिहूनकाढावीत. ती पाठकरू नयेत.उदा. जर उमेदवाराचे नाव- अमर पांडुरंग पाटीलअसेल शाळेचेनाव साने गुरुजीमहाविद्यालय असेल तरखालीलप्रमाणे प्रश्न तयार होऊशकतात.
1.अमर म्हणजे काय?
2.तुमच्या मुख्य परीक्षेचा आसनक्रमांक सांगा?
3.साने गुरुजी कोण होते?
4. ‘श्यामचीआईहे पुस्तककोणी लिहिले?तेआपण वाचले आहेकाय?
.3)जगात कोणीही परिपूर्ण नसतो. त्यामुळे आपणास एखादी गोष्टमाहीत नसेल तरप्रामाणिकपणेमाफ करासर,मला माहीतनाही,’असे सांगावे. विनाकारण आपले अज्ञानझाकण्यासाठी खोटे बोलूनये.
4)प्रश्नांचीउत्तरे देताना त्यात प्रामाणिकपणाअसावा,नम्रता असावी,खोटी दांभिकता,गर्व नसावा. विषय सोडून विनाकारणबडबड करू नये.
5)एखाद्या प्रश्नाचे आपण दिलेलेउत्तर आणि प्रश्नकर्त्याचेमत वेगळे असूशकते.त्या वेळीविनाकारणवादविवाद करताजर तुम्हाला मतमांडावयाचे असेल तरयाप्रमाणेउत्तर द्यावे.‘माफ करासर,आपण म्हणताते बरोबर असेल,परंतु या विषयावरमाझे जरा वेगळेमत आहे,’असेसांगून आपले विचारस्पष्ट करावेत. माझ्या मतेहाच मुलाखतीचा टर्निंगपॉइंट असतो. अत्यंतनम्रपणे,प्रामाणिकरीत्या तुम्ही तुमचा विचारपटवून दिला तरतुम्ही जिंकलाच समजा.मुलाखतीसजाण्यापूर्वी-
1)मुलाखतीलाजाण्यापूर्वी मुलाखतपत्र,त्याच्या झेरॉक्सप्रती,पदवी प्रमाणपत्र,जन्मतारखेचा पुरावा,मागासवर्गीयअसल्यास जातीचे प्रमाणपत्र इतर संबंधित कागदपत्रेयांच्या मूळ प्रती झेरॉक्स यांचीफाइल तयार करूनत्यावर स्वत:चेनाव पत्तालिहून बरोबर ठेवावे.
मुलाखतीचे ठिकाण
2)मुलाखतीचेठिकाण शक्यतोे एकदिवस आधी पाहूनयावे,म्हणजे वेळेवरहोणारी धावपळ टाळता येते.
3)भारतीय रस्ते ट्रॅफिकचीसमस्या पाहता आपण पाऊणतास आधीच मुलाखतीच्याठिकाणी पोहोचू असे नियोजनकरावे.
4)मुलाखतीलाजाण्यापूर्वी भरपेट जेवण करूनजाऊ नये.
5)मुलाखत जर दुपारच्यासत्रात होण्याची शक्यता असेन आपणास दुपारीझोपण्याची सवय असेनतर मुलाखतीपूर्वी15दिवसआधी ती सवयबंद करावी. (खरंतर दुपारी झोपणेयोग्य नाही)
6)मुलाखतीच्याठिकाणी जरा लवकरजाऊन शांतपणे बसा.
प्रत्यक्ष मुलाखतीला जाताना
1)दरवाजा पूर्ण बंद असेलतर हळूच टकटककरून परवानगी घेऊनचआत प्रवेश करा.
2)मुलाखत हॉलमध्ये प्रवेश करतानासर किंवा मॅडम- मी आत येऊका?असे नम्रपणेविचारून प्रवेश करावा.
3)मुलाखत कक्षेत चालताना बुटांचाजोरजोरात आवाज करता अगदी सहजपणेचेहºयावरप्रसन्न भावठेवून ताठ शरीरानेचालत जावे.
4)आत गेल्यानंतर सर्वांना थोडेसेवाकून सर्वांकडे पाहतअभिवादन करावे.
5)जर मुख्य प्रश्नकर्त्याने हस्तांदोलनासाठीहात पुढे केलेअसतील तर संकोचताहस्तांदोलन करावे.हस्तांदोलन करतानापुढील गोष्टी लक्षातठेवा- ºयाचवेळी भीतीमुळे हातांच्यातळव्यांना घाम आलेलाअसतो. अशा वेळीतळवे जास्त ओलेराहणार नाहीत,स्वच्छ राहतीलयाचीकाळजी घ्या. हस्तांदोलनकरताना हात थरथरणारनाहीत याची काळजीघ्या. जर चेअरमनचीइच्छा नसेल तरमुद्दाम हस्तांदोलन करू नये.
6)खुर्चीवरबसताना ताठ बसावे.
7)बायोडाटाकिंवा प्रमाणपत्र असणारीफाइल हळूच व्यवस्थितटेबलावर ठेवा.
8)हात टेबलावर ठेवून बोलूनका. शक्यतो दोन्हीहात टेबलाखाली मांडीवरअसू द्या.
9)बोलताना जास्त हातवारे करूनबोलू नका.
10)जर चेअरमन किंवा पॅनलमधीलइतर व्यक्ती तुम्हीदेत असलेल्या उत्तरांकडेलक्ष देत नसतीलतर तुम्ही विचलितहोऊ नका. कदाचितपॅनल तुमची सहनशीलतातपासत असेन.
11)तुमच्यामुलाखतीदरम्यान मुलाखत पॅनलसाठी चहाआला असेल तुम्हाला चहासाठी विचारले तरप्रामाणिकपणे त्यास नकार द्या.
12)मुलाखतीदरम्यानएखादा राजकीय प्रश्नविचारला असेल तरकोणत्याही एका राजकीयपक्षाचीबाजू घेऊन किंवाकोणत्याही एका पक्षाबद्दलभरभरून बोलू नका. निरपेक्ष उत्तर देण्याचा प्रयत्नकरा.
13)कोणत्याहीएकाच व्यक्तीकडे पाहूनउत्तरे देऊ नका. उत्तरे देताना सर्वांकडेसारखेच लक्षजाईल असा प्रयत्नकरा.मुलाखत संपल्यानंतर
1)खूर्ची सोडण्याची अत्यंत घाईकरू नका किंवाविनाकारण जास्त वेळ मुलाखतकक्षेत बसण्याचा प्रयत्न करूनका.
2)अध्यक्षांनीहस्तांदोलनासाठी हात पुढेकेले तरच हातपुढे करावा.
3)विनाकारणमागे वळून पाहूनका.

4)अत्यंत शांत नम्रपणे सर्वांचे आभार मानतमुलाखत कक्ष सोडा.

Comments