Mpsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न|mpsc question and answer

Mpsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न :-

            सोडवा गणित

तुम्ही एका महालात उभे आहत, त्या महालात 5 सैनिक आहेत. प्रत्येक सैनिका जवळ 5 रूम आहेत, प्रत्येक रूम मध्ये 5 वाघ आहेत, प्रत्येक वाघांस 5 बछड़े आहेत प्रत्येक वाघांस 4 पाय आहेत.
तर त्या महालात एकूण किती पाय आहेत?????????

💪 open challenge to all group members ...

Comments

  1. महालात एकूण ३०१० पाय आहेत,

    ReplyDelete

Post a Comment