मुलाखतीला जाताना |यशस्वी इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाच्या टिप्स

मुलाखतीला जाताना |यशस्वी इंटरव्ह्यूसाठीमहत्त्वाच्या टिप्स

* उत्तमपैकीअसा अप-डेटकेलेला रेझ्युम तयार करा.
 * इंटरव्ह्यूच्या ठिकाणी ठरलेल्या किमान१५ मिनिटे अगोदरपोहोचा.
* विचारलेल्याप्रश्नांची साधी, लहान आणि मोजकीउत्तरे द्या.
* तुमचे ज्ञान आणि क्षमतेनेइंटरव्ह्यू घेणार्यास प्रभावितकरण्याचा प्रयत्न करा.
* तुम्ही मुलाखत घेणार्याशीनजरेला नजर भिडवूनबोला अधूनमधूनस्मितहास्य करत जा.
प्रश् काळजीपूर्वकऐकून, समजून घेऊनत्याची व्यवस्थित उत्तरे द्या.
मुलाखतीपूर्वी पूर्वतयारी करा आणिप्रतिनिधीत्व करण्याची कला आत्मसातकरा.
तुमचे कौशल्य आणिज्ञान लपवू नका.
* तुमची शैक्षणिक पात्रता, तुम्हीसाध्य केलेली ध्येयया बाबतीतील सर्वसर्टिफिकेट् पूर्ण माहिती एकाफाईलीत ठेवा. त्या फाईलमध्येओरिजनल कागदपत्रांसमवेत त्याच्या प्रत्येकी दोनप्रतीचे झेरॉक्स असणारी दुसरीफाईलही नेहमी जवळ ठेवा.
* इंटरव्ह्यूसाठीविचारल्या जाणार्या एफएक्यूची(फ्रिक्वेंटली आस्कड् क्वेश्चन) व्यवस्थित पूर्वतयारी करा. त्यामुळेइंटरव्ह्यू देताना तुम्हाला आत्मविश्वास वाटेल.
* दडपण आणि शिथिलतायांमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्नकरा.
*माहिती आणि क्षमतायांचे अनावश्यक प्रदर्शनटाळा. तुमचे आवश्यकनसलेले मत प्रदर्शितकरून मुलाखत घेणार्यास दुखवूनका.
* इंटरव्ह्यूमध्येविचारलेल्या एखाद्या प्रश्नाचेउत्तर तुम्ही देऊ शकल्यास मुळीचनिराश होऊ नका. दुसर्या प्रश्नाचे योग्यउत्तर देण्याचा प्रयत्नकरा.
* वेगळ्या पद्धतीने विचारल्या गेलेल्याप्रश्नाबाबत सावधानता
 बाळगा. बावचळू नका. शांतपणे आणि विचारपूर्वकउत्तर द्या.
*कोणत्याहीपरिस्थितीत चुकीचे उत्तर देऊनका. उत्तर येतनसल्यासनाहीअसे ठामपणेसांगा. संकोच किंवा लाजूनका.
 * मुलाखतीला साजेशा असासोबर पोशाख असावा. विशेषतः मुलींनी उत्तेजक, तंग, भडक रंगाचे कपडेटाळावेत.
* इंटरव्ह्यूदेण्यापूर्वी अगोदर चार-पाचदिवस मुलाखत घेणार्यास तुम्हीउत्तरे देत आहात, अशी कल्पना करा.
* इंटरव्ह्यूदेताना शांत आणिसकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
* तुम्ही तुमचे प्लस मायनस पॉईंट्यांना चांगले ओळखूनअसायला हवे. तुमच्याक्षमतांना रुंदीमध्ये बदलण्याचा प्रयत्नकरून नोकरी मिळवा.
* इंटरव्ह्यूघेणारे मंडळ हेतुमचे ज्ञान, जागरुकता, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास निरीक्षणाचेकाम करते. म्हणूनस्वतःला संघाचे नेतृत्व करणारेम्हणून प्रक्षेपित करा.
इंटरव्ह्यूघेणारे तुमच्या खालील गुणांचेव्यवस्थित निरीक्षण करत असतात.
) फर्स्ट इम्प्रेशन
 ) आत्मविश्वासाची लेव्हल
 ) विषयाचीमांडणी
 ) एक्सपिरिअन्स
 ) क्रिएटिव्हिटी
 ) कम्युनिकेशनस्कील
 ) फिजिकलफिटनेस
 ) लीडरशीपक्वालिटीज
 ) प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज सॉल्व्ह करण्याची क्षमता
 १०) भाषेवरीलप्रभुत्व
 कॅम्पस, जॉब, पॅनल, वॉक इन असेकाही इंटरव्ह्यूचे प्रकारआहेत. इथे प्रकारबदलला की तुम्हालाबॉडी लँग्वेजपासून प्रेझेण्टेशनपर्यंतचीप्रत्येक पद्धत बदलावी लागते. त्यासाठी सर्वप्रथम इंटरव्ह्यूचं स्वरुपलक्षात
 घ्या आणिमगच पूर्वतयारीला सुरुवातकरा.
 आजकाल कॅम्पस इंटरव्ह्यूच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना डिग्री मिळण्याआधीच चांगलीजॉब ऑफर पटकावतायेते.ही ऑफरमिळवण्यासाठी मात्र तुम्हाला शैक्षणिकरेकॉर्ड आणि व्यक्तिमत्त्वानेकंपनीला प्रभावित करावंच लागतं.
 कॅम्पस इंटरव्ह्यूची तयारीकरताना
- इंटरव्ह्यूच्यादरम्यान कॉलेजचे मित्र-मैत्रिणीचतुमचे स्पर्धक असणार. त्यामुळे स्पर्धा निकोप राहावीयासाठी प्रयत्न करा. त्याचासगळ्यांना उपयोग होऊ शकतो.
- फॅकल्टीकडूनकॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आलेल्या कंपन्यांची निवडप्रक्रिया, पात्रता, निकष, जॉबआणि पिंनी प्रोफाईलयांची जास्तीत जास्तमाहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
 -एकापेक्षा जास्त कंपन्यायेणार असतील तरप्रत्येकासाठी एक याप्रमाणात रेझ्युमे आणि इतरडॉक्युमेण्टस्च्या प्रती, फोटो तयार ठेवा.
- कॅम्पस इंटरव्ह्यू ही बहुतेककंपन्यांची प्राथमिक फेरी असते. त्यापुढील फेर्याकंपनी ऑफिसमध्ये होतात.त्यासंदर्भात योग्य माहिती मिळवणंगरजेचं असतं.
- इंटरव्ह्यूकॉलेजमध्येच असल्यामुळे काही विद्यार्थीही प्रक्रिया फारशीगांभीर्याने घेत नाहीत.त्याचा वाईट परिणामतुमच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो. मॅनेजमेंट, आयटी, इंजिनिअरिंग शाखेतीलविद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याआधीचकॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सहजच जॉबऑफर मिळवता येते.
 जॉब इंटरव्ह्यू
- वर्तमानपत्र, वेबसाईटवर तुम्ही कंपनीची जाहिरातपाहून अर्ज करता. त्यासाठी रेझ्युम पोस्टाने कांवा-मेलने पाठवलाजातो. पात्रतेचे निकषपूर्ण केलेल्या उमेदवारांनाकंपनी टेलिफोन किंवापत्राने इंटरव्ह्यूसाठी बोलावते. या प्रकारालाजॉब इंटरव्ह्यू असंम्हणतात.

Comments