उत्तर देणारा होईल टँलेन्टेड नं १


ग्रूपमध्ये सर्वात टँलेन्टेड कोण ?
१ नंबर उत्तर देणारा होईल टँलेन्टेड नं १
एका माणसाला, त्या दिवशी जी तारीख असेल तेवढे पैसे खर्च करण्याची सवय असते.
(उदा. 18 तारखेला 18 रुपये.) एकदा त्याचे सलग 5 दिवसाचे 63 रुपये खर्च झाले, तर ते 5 दिवस कुठले होते ?(तारखा सांगा)

Comments

Post a Comment