योग्य जोडीदार निवडावा तरी कसा?

आधीच्या काळात मोठे जसेनिवड करतील तसाच/तशीच जोडीदार/जोडीदारीन आपल्याला योग्यवाटायची!
पण आजच्या काळात मोठेआपली निवड पणविचारात घेत आहेतत्या मुळे आपल्यालाबरे वाटत असलेतरी निवड करतानाती कशी करायचीहे समजत नाही!
आपला जोडीदार/जोडीदारीन कशीअसावी /असावा हे आपणमनात ठरवले असतेपण त्या वेळीनिवड करताना काहीतरीकमी असते ,तरकाहीतरी आपल्याला पटत नसतेमग अश्या वेळीआपण काय करावे..........?आपण निवड कायबघून करावी?तुम्हीकशी निवड कराल?

)पैसा बघून
)सौंदर्य बघून
)स्वभाव बघून(एकाभेटीत तो कसासमजणार?)
)कुटुंब कसे आहेत्यावरून
)मोठ्यांबरोबर बोलून
)फारसा विचार करता जे होईलते होईल असाविचार करून


आपली मते विचारकरून मांडा .......

Comments