रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, मुंबई
**** रेल्वेरिक्रुटमेंट बोर्ड, मुंबई ****
पदाचे नाव :
कमर्शिअल अप्रेंटीस (१२९),
ट्रॅफिक अप्रेंटीस (२१३),
गुड्स गार्ड (६८),
सिनीअर क्लार्क (८४),
ज्यु. अकाउंट असिस्टंट (४३१),
असि. स्टेशन मास्तर (९७६)
एकूण पदसंख्या : १९०१
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचापदवीधर
वयोमर्यादा: १८ ते ३२वर्ष
फॉर्म : ऑनलाईन
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग-रु.१००/-, महिला व इतर- फी नाही
अंतिम दिनांक : २५ जानेवारी२०१६
परीक्षा दिनांक : अंदाजे मार्च-मे २०१६
*** सदर जागा फक्तमुंबई विभागाच्या आहेत***
Comments
Post a Comment