नवरा बायको फनी मराठी जोक्स | विनोद | जोक्स



नवरा: आज जेवायलाकाय बनवशील?
बायको: जे तुम्हीसांगणार ते.
नवरा: वरण भातबनव
बायको: कालच तरबनवलं होतं ते
नवरा: मग भाजीआणि चपाती बनव
बायको: मुलं नाहीखात ते
नवरा: मग छोलेआणि पुरी बनव
बायको: मला तेजड वाटतंय
नवरा: अंड्याची भुर्जी बनव
बायको: आज गुरुवारआहे
नवरा: पराठे?
बायको: रात्री कोणी पराठेखत का?
नवरा: चल हॉटेलमधूनच मागउ
बायको: रोज रोजहॉटेलचं खाणं बरंनाही
नवरा: कढी आणिभात?
बायको: दही नाहीआता
नवरा: इडली-सांबर?
बायको: त्यात वेळ लागेलआता,आधीच
सांगायचं
नाही का
नवरा: चल ठीकआहे म्यागीच बनव, त्यात
वेळ नाही लागत
बायको: ते काहीजेवण आहे?
नवरा: मग आताकाय बनवशील?

बायको: "जे तुम्ही सांगणार..ते."

Comments