ग्रुप जरा डोक चालवा।
माझ्या जवळ 100/- रूपये होते
खर्च केले बाकी राहिले
40/- 60/-
30/- 30/-
18/- 12/-
12/- 00/-
---- -----
100/- 102/-
आता हे 2/- रूपया ज्यादा खर्च कसे झाले
सकाळ पासून डोक खात आहे
😨😨😨😨😨
Comments
Post a Comment