फ़क्त हुशार मित्रच उत्तर देऊ शकतील

फ़क्त हुशार मित्रच उत्तर देऊ शकतील

एका घरात ABCDEGHI असे आठ मित्र राहत
होते ,
त्यापैकी
A - इस्त्री करत होता
B - कपडे धुत होता
C - बुद्धिबळ खेळत होता
D - अंघोळ करत होता
E - जेवण करत होता
G - अभ्यास करत होता
I - पेपर वाचत होता …
प्रश्न असा आहे की H काय करत
होता …????
बघा निट विचार करुण उत्तर दया :

Comments

  1. H बुद्धिबळ खेलत होताहोता c बरोबर

    ReplyDelete

Post a Comment