बदल हा निसर्गाचा नियम आहे
जुना ऋतूत झाडाची जुनी पाने
गळून त्याला नवी पालवी फ़ुटते.
काळाच्या महावॄक्षावरुन देखील
जुने दिवस गळून पडतात.
आणि त्याला नव्या दिवसांची
पालवी फ़ुटते. नवा बहर, नवा मोहोर. नवी आशा,
नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,
नव्या वर्षाचे स्वागत करु या.पाडव्याच्या शुभेच्छा 💐 सुप्रभात 🙏
आज पाडवा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा
विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो
आपणा सर्वाना दीपवालीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!🌺🌸💐🌻🌹🌷
.🍁🍁🍁🍁🍁🍁
पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास 👪आंनदाची आणि भरभराटिची जाओ..
💐💐💐💐💐💐💐
चित्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!.....
🙏🏻🙏🏻🙏🏻
चित्राची सोनेरी स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी माणुसकी कमी करु नका..!!
चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण 'नाती ' म्हणजे आयुष्याचं ' पुस्तक' आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका.पण एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका.
💐💐 शुभ सकाळ 💐💐
💥 शुभ दीपावली पाडवा 💥
साडे तीन मुहुर्ता पैकी एक असणारा सन म्हणजे दीपावली पाडवा! 🙏🏻
या पाडव्याला आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा! ✌🏻️
दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 😊
Comments
Post a Comment